Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Best Electric Scooters: ऑक्टोबरमध्ये Electric Scooter घ्यायचीये? ‘या’ 5 दमदार e-Scooters वर टाका नजर, किंमत-रेंज जाणून घ्या

Best Electric Scooters: TVS iQube ची सुरुवातीची किंमत 1.08 लाख रुपये असून रेंज 212 किमीपर्यंत आहे. Bajaj Chetak ची किंमत 1.38 लाख रुपये असून रेंज 153 किमी आहे. Vida V2 Pro 1.15 लाख रुपयांपासून सुरू होते

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 04, 2026 | 10:56 AM
Best Electric Scooters (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Best Electric Scooters (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

सध्या पेट्रोलचे भाव गगनला भिडले आहेत. रोज दरामध्ये किमान 2-3 रुपयांची वाढ होते. त्यामुळे पेट्रोलची गाडी सध्या सामान्याच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक स्कूटरकडे वळला आहे. एका चार्ज केली की दिवसभर फिरता येत. ना पेट्रोलचा खर्च,तर ना कुठे प्रदूषणाचा टेन्शन. तुम्हीपण असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी 5 चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. या दुचाकी परवडणाऱ्या किमतीत असून फीचर्स पण एकदम भारी देतात. Best Electric Scooters:

1. TVS iQube – सगळ्यात स्वस्त आणि खात्रीदायक

TVS iQube ही यादीतली सगळ्यात स्वस्त स्कूटर असून तिची सुरुवातीची किंमत फक्त 1 लाख 8 हजार रुपये आहे. कंपनी यात 2.3 ते 5.3 kWh पर्यंतची बॅटरी दिली जी एकदा फुल चार्ज केल्यावर ही स्कूटर 212 किलोमीटरपर्यंत धावते.

याचा टॉप स्पीड 82 किलोमीटर प्रति तास आहे.यात टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, हिल होल्ड म्हणजे चढावर गाडी मागे न जाणे, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि मोठा टचस्क्रीन डिस्प्ले मिळतो. रोजच्या वापरासाठी ही एकदम बेस्ट गाडी आहे.

2. बजाज चेतक – नावातच विश्वास आहे

बजाज चेतक हे नाव आपल्या सगळ्यांना माहिती असेल. आता ती इलेक्ट्रिकमध्ये सुद्धा आली आहे. तिची किंमत 1.38 लाख रुपये एक्स-शोरूम असून 3.5 kWh ची लिथियम-आयन बॅटरी आहे.

कंपनी सांगितले की, ही गाडी की एकदा चार्ज केल्यावर ही 153 किलोमीटर जाईल. तिचा वेग ताशी 80 किलोमीटर आहे. यात फुल मॅप नेव्हिगेशन, मोबाईल अॅप, डिजिटल मीटर आणि रिव्हर्स मोड म्हणजे गाडी मागे घेण्याची सोय पण आहे. दिसायला पण ही स्कूटर खूप प्रीमियम वाटते.

3. हिरो Vida V2 Pro – टेक्नॉलॉजीचा बादशाह

हिरोची Vida V2 Pro ही टेक्नॉलॉजीसाठी ओळखली जाते. तिची किंमत 1.15 लाख रुपयांपासून सुरु होते. यात 3.94 kWh ची मोठी बॅटरी दिली असल्याने फुल चार्जमध्ये ही 165 किलोमीटरची रेंज देते आणि 90 किलोमीटरचा टॉप स्पीड गाठते. याच्या फीचर्स सांगण्याचे झाले तर, यामध्ये टचस्क्रीन, तुम्ही तुमच्या हिशोबाने राईड मोड बदलू शकता, क्रूझ कंट्रोल आणि रिव्हर्स असिस्ट सारखे आधुनिक फीचर्स आहेत. लांब जायचं असेल तर ही गाडी बेस्ट आहे.

Ola Uber चालवून मोठी कमाई करायचीय? ‘या’ मायलेज किंग CNG Cars ठरतील सर्वोत्तम पर्याय

4. ओला S1 Pro – सगळ्यात जास्त रेंज देणारी

ओला S1 Pro चा लूक सगळ्यांना वेड लावतो. ही स्कूटर तिच्या जास्त वेगासाठी आणि जास्त रेंजसाठी फेमस आहे. तिची किंमत 1 लाख 50 हजार रुपये आहे. यात 4 kWh ची पॉवरफुल बॅटरी आहे.एकदा चार्ज केल्यावर ही तब्बल 242 किलोमीटर धावते. या यादीतली ही सगळ्यात जास्त रेंज देणारी स्कूटर आहे. यात म्युझिक कंट्रोल, भारी नेव्हिगेशन, क्रूझ कंट्रोल आणि वेगवेगळे राईडिंग मोड्स मिळतात. स्टायलिश काहीतरी हवं असेल तर ओला घ्या.

Hyundai Navratri Offer: काय सांगता! Hyundai Creta वर ऑक्टोबरमध्ये ₹1.25 लाखांपर्यंत फायदा, पाहा कोणत्या मॉडेलवर किती सूट?

5. एथर 450X – महागडी पण सगळ्यात प्रगत

या यादीतली थोडी महागडी पण सगळ्यात जास्त फीचर्स असलेली स्कूटर म्हणजे एथर 450X. तिची किंमत 1 लाख 35 हजार रुपयांपासून सुरु होते. यात 3.5 kWh ची बॅटरी आहे जी 161 किलोमीटरची रेंज देते.तिचा पिकअप एकदम जबरदस्त आहे आणि टॉप स्पीड 90 किलोमीटर आहे. यात 7 इंचाचा मोठा टचस्क्रीन, पार्क असिस्ट म्हणजे पार्किंगला मदत, कॉल अलर्ट आणि गुगल मॅप नेव्हिगेशन सारखी प्रीमियम फीचर्स आहेत. ज्यांना सगळं लेटेस्ट हवं आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट आहे.तर या 5 स्कूटरपैकी तुम्हाला कोणती आवडली? बजेट कमी असेल तर iQube घ्या आणि जास्त रेंज हवी असेल तर ओला S1 Pro एकदम योग्य आहे.

Web Title: Best electric scooters tvs iqube bajaj chetak vida v2 pro ola s1 pro ather 450x rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • automobile news marathi
  • electric scooters
  • EV Scooters
  • TVS iQube Electric Scooter

संबंधित बातम्या

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच; किंमत सुमारे ₹1.53 लाख! देणार 115km ची धांसू रेंज
1

TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर फिलिपिन्समध्ये लाँच; किंमत सुमारे ₹1.53 लाख! देणार 115km ची धांसू रेंज

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ
2

Honda QC3 की Ather Konarc? ₹1.45 लाखांच्या आत कोण देतं जास्त रेंज आणि भन्नाट फीचर्स? कोण आहे वरचढ

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु
3

नेपाळमध्ये टीव्हीएस NTORQ 150 ची एंट्री; 150cc हायपर-स्पोर्ट स्कूटरची किंमत 3,69,900 रुपये पासून सुरु

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या
4

Honda QC3 vs TVS iQube 3.1 kWh: किंमत, रेंज आणि फीचर्समध्ये कोण किती पुढे? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.