Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्याकडून सुद्धा सतत कारची चावी हरवली जाते? ‘हे’ काम केल्यास नाही होणार नुकसान

अनेक वेळा आपण स्वतः आपल्या गाडीची चावी कुठेतरी विसरून येतो. काही वेळेस चावी दुसऱ्याच्या हातात पडते. अशावेळी तुम्ही तुम्ही तुमची सायवी परत कशी मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 20, 2024 | 07:15 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

फक्त आपणच नाही तर कित्येक जण आपल्या गाडीची चावी कुठेतरी ठेऊन नांतर विसरून जातात. एखादा जण जर घाईत असेल तर हमखास त्याच्याकडून काही गोष्टी हरवून जातात. अनेक वेळा बाहेर गेल्यावर, आपण आपली कारची चावी कधी हॉटेलमध्ये किंवा रेस्टोरंटमध्ये विसरून येतो. काही वेळेस तर चावी कारच्या दरवाज्यालाच लागलेली दिसत असते.

काही प्रसंगामध्ये आपली चावी दुसऱ्या व्यक्तीस मिळते. अशावेळी ही चावी कोणती आहे हे शोधणे त्यांना कठीण होऊन बसते. आता यासाठी तुम्ही तुमच्या एक असा उपाय लावू शकता, ज्यामुळे तुमची चावी हरवली जाणार नाही आणि तुम्ही कोणत्याही नुकसानीपासून वाचवले जाऊ शकता.

हे देखील वाचा: बाईक मेंटेनन्ससाठी फॉलो करा ‘या’ 5 टिप्स, होईल पैश्याची बचत आणि मायलेजही वाढेल

कधी मिळणार हरवलेली चावी?

गाडीची चावी कायमच्या हरवण्यापासून रोखण्यासाठी, स्कॅनर असणारी की रिंग कार किंवा बाइकच्या की रिंगमध्ये लावली जाऊ शकते. जेव्हा एखाद्याला तुमच्या कारच्या हरवलेली चावी सापडेल तेव्हा तो QR कोड स्कॅन करेल. हा क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या मोबाईलवर कार मालकाचा नंबर येईल, ज्यावर ती व्यक्ती गाडीच्या मालकासोबत फोन करून त्याच्या गाडीची चावी कुठून मिळाली आहे. तसेच ती चावी तो कुठून मिळवू शकतो, याबद्दल माहिती देईल.

गादीवर सुद्धा लावू शकता स्कॅनर

याशिवाय तुम्ही हा क्यूआर कोड तुमच्या कार किंवा बाईकवरही लावू शकता, जेणेकरून तुमची कार सार्वजनिक ठिकाणी उभी असेल आणि एखाद्याला तुमची कार पुढे किंवा मागे हलवायची असेल तर तो क्यूआर कोड स्कॅन करून तुमच्या नंबरवर कॉल करू शकतो. असे अनेक स्कॅनर टॅग बाजारात उपलब्ध आहेत.

अशाप्रकारे करा QR कोडचा वापर

QR कोड फक्त कार किंवा बाईकच्या चाव्यांमध्येच नाही तर खूप मौल्यवान असलेल्या आणि ज्या वस्तू अनेक वेळा हरवल्या जाऊ शकतात त्यामध्ये वापरल्या जाऊ शकता. या क्यूआर कोडच्या वापरामुळे, कोणतीही व्यक्ती तुम्हाला कॉल करू शकते आणि जेव्हा त्याला ती गोष्ट सापडते तेव्हा त्या गोष्टीची माहिती देऊ शकते.

तुम्ही तुमच्या हेल्मेटवर ही QR कोड असणारी की रिंग चिकटवू शकता, जेणेकरून हेल्मेट एखाद्या दुकानात राहिल्यास त्या दुकानाचा मालक स्कॅनरला स्कॅन करून तुमच्या नंबरवर कॉल करून तुम्हाला माहिती देऊ शकतो.

Web Title: Best tips if you often lose car keys

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 07:10 PM

Topics:  

  • car keys

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.