Hidden Car Key Features: तुमच्या कारची चावी फक्त कारचे दार लॉक- अनलॉक करण्यासाठी मर्यादित नाही. खिडक्या आपोआप खाली करण्यासाठी ते इमरजेंसी कार स्टार्ट करण्यापर्यंत या चावीमध्ये वेगवेगळे भन्नाट फिचर्स आहेत.
Keyless Entry System: कीलेस एंट्री फीचरच्या आगमनामुळे कार चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. परिणामी, लोक आता आपल्या गाड्या सुरक्षित ठेवण्यासाठी त्यांच्या चाव्या ॲल्युमिनियम फॉइलमध्ये गुंडाळत आहेत.
अनेक वेळा आपण स्वतः आपल्या गाडीची चावी कुठेतरी विसरून येतो. काही वेळेस चावी दुसऱ्याच्या हातात पडते. अशावेळी तुम्ही तुम्ही तुमची सायवी परत कशी मिळवू शकता याबद्दल जाणून घेऊया.
कारची चावी हरवणे ही एक नॉर्मल समस्या आहे. आपल्याकडे कित्येकांच्या कारच्या चाव्या अचानक हरवून जात असतात. अशावेळी अनेकजण घाबरून जातात विशेष करून जर ते नवीन चालक असेल तर. अशावेळी घाबरून…