Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक काळ गाजवणाऱ्या ‘या’ भारतीय कार्ससमोर BMW आणि Audi सुद्धा आहेत पानी कम चाय

एक काळ होता जेव्हा अनेक स्वदेशी ब्रंड्सचे कार्स भारतीय रस्त्यावर खूप लोकप्रिय होते आणि ते आजही आहेत. या कार्सनी खऱ्या अर्थाने भारतीय ऑटोमोबाईल उद्योगाला ओळख दिली आणि लोकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केले. चला या विशेष कार्सबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 06, 2024 | 04:25 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

सध्या भारतात अनेक कार्स लाँच होत आहे. त्यामुळेच ग्राहकांना अनेक पर्याय उपलब्ध निर्माण झाले आहे. आता तर इलेक्ट्रिक कार्स सुद्धा मोठ्या प्रमाणत लाँच होत आहे. पण एक काळ होता जेव्हा लोकांमध्ये स्वदेशी कार्सची एक वेगळीच क्रेझ होती आणि ती आजही आहे.

भारतात आजही अशा काही कार्स आहेत ज्या लक्झरी नाही आहेत पण तरी सुद्धा त्यांचे मार्केटमध्ये वजन लक्झरी कार्स पेक्षा जास्त आहे. अक्षरशः एक काळ या कार्सने गाजवला आहे. तसेच या कार्स सोबत अनेक जणांच्या काही खास आठवणी सुद्धा आहेत. चला जाणून घेऊया काही अशा कारबद्दल ज्यांनी भारतीय ऑटोमोबाईलचा एक काळ गाजवला आहे.

हिंदुस्तान ॲम्बेसेडर

ॲम्बेसेडर ही भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित कार होती. भारतीय नेत्यांची आणि सरकारी अधिकाऱ्यांची कार म्हणून ती ओळखली जात होती. या कारचे 1958 ते 2014 या कालावधीत  उत्पादन होत होते. या कारची मजबूत बॉडी आणि आरामदायी राइडमुळे ती लोकप्रिय कार झाली.

हे देखील वाचा:यंदाच्या सणासुदीच्या मुहूर्तावर टाटा मोटर्सच्या या प्रीमियम कार्सवर मिळत आहे बंपर डिस्काउंट

प्रीमियर पद्मिनी

1970 आणि 80 च्या दशकात प्रीमियर पद्मिनी ही भारतीय मध्यमवर्गाची आवडती कार होती. स्टायलिश डिझाइन आणि कार्यक्षम कामगिरीमुळे भारतीय ही कार कधीच विसरले नाहीत. विशेषत: मुंबईच्या रस्त्यांवर ही कार जास्तकरून दिसते.

मारुती 800

1983 मध्ये लाँच झालेल्या मारुती 800 ने भारतीय ऑटोमोबाईल उद्योगात मोठी क्रांती घडवून आणली. तिची परवडणारी किंमत आणि इंधन कार्यक्षमता यामुळे ती मध्यमवर्गीय भारतीयांसाठी पहिली कार बनली. ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक होती.

महिंद्रा जीप

महिंद्र जीपने भारतीय ग्रामीण आणि दुर्गम प्रदेशात मजबूत कामगिरीसाठी विशेष ओळख निर्माण केली. लष्कर, पोलीस आणि शेतकरी यांनी या कारचा मोठ्या प्रमाणात वापर केला.

हे देखील वाचा:‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर अपघात होण्याअगोदरच करते सावध, जाणून घ्या सर्वात सुरक्षित स्कूटरबद्दल

टाटा इंडिका

टाटा इंडिका ही 1998 मध्ये लाँच करण्यात आली होती आणि ती भारतातील पहिली पूर्णपणे स्वदेशी कार होती. या कारमधील विशेष इंटिरिअर आणि चांगले मायलेज यामुळे ही कार भारतीय ग्राहकांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाली आहे. या कारने फक्त भारतीय रस्त्यांवरच नाही तर लोकांच्या हृदयातही आपले खास स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Bmw and audi are nothing in front of the hindustan ambassador premier padmini

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 04:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.