Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात कार स्टार्ट सुरु होण्यास होत आहे विलंब? ‘या’ ट्रिक्स करा फॉलो

हिवाळा म्हंटलं की अनेकांना मस्तपैकी माथेरान किंवा महाबळेश्वरला फिरावेसे वाटते. पण यात जर तुम्ही तुमची कार फिरायला बाहेर घेऊन जात असाल तर अनेकदा या मोसमात कार स्टार्ट होण्यास थोडा वेळ घेऊ शकते. अनेकदा या समस्येमुळे कारचालकांच्या नाकी नऊ येतात. म्हणूनच आज आपण काही अशा ट्रिक्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला कार स्टार्ट करण्यास मदत करतील.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 07, 2025 | 06:15 AM

हिवाळ्यात कार कशी स्टार्ट करावी(फोटो सौजन्य: iStock)

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

बॅटरीची तपासणी करा: हिवाळ्यात बॅटरी कमी कार्यक्षम होऊ शकते. बॅटरीचे टर्मिनल स्वच्छ ठेवा आणि योग्य चार्ज ठेवण्याची खात्री करा. जर बॅटरी जुनी असेल, तर ती बदलवण्याचा विचार करा.

2 / 5

इंजन ऑईल बदलवा: हिवाळ्यात गारठीमुळे मोटर तेल जास्त गाड होऊ शकते, त्यामुळे इंजनला स्टार्ट होण्यास अधिक वेळ लागू शकतो. हिवाळ्यात कमी गाड होणारे इंटेल बदलवा.

3 / 5

फ्युएलचं टॅंक चेक करा: हिवाळ्यात फ्यूल टँकात पाणी जमा होऊ शकते. त्यामुळे, टँक पूर्ण भरून ठेवा. फ्यूल फिल्टर चांगल्या स्थितीत असल्याची खात्री करा.

4 / 5

प्रारंभिक तपासणी करा: हिवाळ्यात कारला स्टार्ट करण्यापूर्वी इंजिन शॉर्ट टर्न देऊन तपासा. थोडक्यात चालवून थांबा, नंतर इग्निशन पुन्हा चालू करा.

5 / 5

वातावरणाची तयारी करा: कारला हिवाळ्यात स्टार्ट करताना, कारचे हेडलाइट्स आणि विंडशील्ड वॉशर तपासा. तसेच कार सुरु करण्यापूर्वी सर्व इलेक्ट्रिकल सिस्टिम्स तपासून ठेवा.

Web Title: Car care tips in winter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2025 | 06:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.