
फोटो सौजन्य- iStock
पेट्रोल, डिजेल इंधनावर चालणाऱ्या कार प्रदुषण करतात मात्र कारमध्ये काही बिघाड असेल तर त्या जास्त प्रदुषण करतात. त्यावेळी कारमधील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय करणे गरजेचे आहे. अन्यथा कारचे नुकसान होते मात्र त्यासोबतच प्रदुषणात प्रचंड वाढ होते .