Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata च्या ‘या’ दोन लोकप्रिय EV कारवर मोफत चार्जिंगची ऑफर; 31 डिसेंबरपर्यंत ऑफर उपलब्ध

टाटा मोटर्सकडून त्यांच्या दोन लोकप्रिय ईव्ही कार खरेदी केल्यास मोफत चार्जिंग सुविधा दिली जाणार आहे. ही ऑफर नवीन ग्राहकांसाठी 31 डिसेंबरपर्यंत उपलब्ध असणार आहे. जाणून घेऊया या ऑफरबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Dec 14, 2024 | 03:50 PM
फोटो सौजन्य- iStock

फोटो सौजन्य- iStock

Follow Us
Close
Follow Us:

टाटा मोटर्स नवीन नेक्सॉन ईव्ही आणि कर्व्ह ईव्ही कार खरेदीवर मोफत चार्जिंगचा फायदा देत आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही ९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२४ दरम्यान वर उल्लेख केलेल्या एसयूव्हीपैकी एक खरेदी केली तर तुम्ही फायदे मिळवू शकता. ही ऑफर नवीन ग्राहकांसाठी पैश्याची बचत करणारी ठरणार आहे.

म्हणूनच तर पहिली सर्व्हिसिंग केल्याशिवाय नवीन बाईकची स्पीड वाढवायची नसते

मोफत चार्जिंग ऑफर

या ऑफर अंतर्गत, नवीन टाटा नेक्सॉन ईव्ही आणि टाटा कर्व्ह ईव्ही खरेदी करणारे त्यांचे वाहन १००० युनिट्स अथवा वाहन खरेदी केल्यानंतर 6 महिने मोफत चार्जिंग करु शकतात.  ही ऑफर देशभरातील टाटा पॉवर ईझेडच्या चार्जिंग स्टेशनवर उपलब्ध आहे. या स्टेशनची संख्या 5500 पेक्षा जास्त आहे. ग्राहकांना त्यांचे वाहन टाटा पॉवर ईझेड चार्जच्या फोन अ‍ॅपवर नोंदणीकृत करावे लागेल. वापरकर्त्यांनी हे देखील लक्षात ठेवावे की ही वाहने खाजगी मालकीची असावीत.नेक्सॉन ईव्ही आणि कर्व्ह ईव्हीची विक्री वाढवण्यासाठी ही मोफत चार्जिंग सेवा देण्यात आली आहे.

Tata Nexon ईव्ही स्पेसिफिकेशन:

टाटाची लोकप्रिय इलेक्ट्रीक व्हेइकल असलेली नेक्सॉन ईव्ही ही दोन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे – एमआर (मीडियम रेंज ) आणि एलआर ( लॉंग रेंज). या कारच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास एमआरमध्ये 30 किलोवॅट प्रति तास आणि एलआर मध्ये 40.5 किलोवॅट प्रति तास बॅटरी पॅक आहेत. या बॅटरीमुळे कारची एमआर व्हेरिएंट ही 325 किमीची रेंज देते, तर एलआर व्हेरिएंट ही तब्बल 465 किमीची रेंज देते. या कारसोबत  ७.२ किलोवॅट एसी चार्जर प्रदान केला आहे.

Maruti Suzuki Baleno विकत घेण्याची सुवर्णसंधी ; तब्ब्ल 1 लाखांपर्यंत मिळत आहे करात सूट

Tata Curvv ईव्ही स्पेसिफिकेशन:

Tata Curvv ईव्ही ही दोन बॅटरी पॅक पर्यायांसह उपलब्ध आहे – ४५ किलोवॅट प्रति तास आणि ५५ किलोवॅट प्रति तास – अनुक्रमे ५०२ किमी आणि ५८५ किमी ची रेंज देते. टाटा मोटर्सचा दावा आहे की जलद चार्जिंग वापरून बॅटरी फक्त १५ मिनिटांत १५० किमी पर्यंत चार्ज करता येते. Curvv आणि Nexon दोन्ही कारच्या बॅटरी रेंज या जबरदस्त आहेत. Curvv ची रेंज तर 500 किलोमीटरच्याही पुढे आहे. त्यामुळे या दोन्ही कार भारतीय ग्राहकांना आकर्षित करत आहे.

कारच्या किंमती

Nexon EV किंमत ही  12.49 लाख रुपये आणि Curvv EV  ची किंमत  17.49  लाख रुपयांपासून सुरू होते.कारवरील सवलतीचा विचार केल्यास  Nexon EV (MY2023)  वर 2 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते तर   Curvv EV वर कोणतीही सवलत मिळत नाही.

मागील तीमाहीत ही या दोन्ही कारची विक्री ही चांगली झाली होती.  त्यामुळे आता या ऑफरमुळे विक्रीत वाढ होऊ शकते.

Web Title: Free charging offer on tata curvv and tata nexon ev car

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2024 | 03:50 PM

Topics:  

  • india
  • Tata Curvv

संबंधित बातम्या

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर
1

India-BhutanTrain: भारत-भूतान रेल्वे धावणार! दोन्ही देशांना जोडणारे ४,०३३ कोटींचे दोन प्रकल्प मंजूर; वाचा सविस्तर

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त
2

Maritime Dispute : जाफना समुद्रात तणाव; श्रीलंकेच्या नौदलाने 12 भारतीय मच्छिमारांना केली अटक आणि बोटही केली जप्त

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?
3

Indian Rupee : भारतीय रुपया तुम्हाला बनवेल 20 हून अधिक देशांमध्ये श्रीमंत; जाणून घ्या कुठे अन् किती होणार फायदा?

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती
4

Trump Tarrifs : भारतावरील 50% टॅरिफचा अमेरिकेतील ‘मिनी इंडिया’वर मोठा परिणाम; दिवाळीपूर्वी दयनीय स्थिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.