• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki Baleno Car Tax Rebate Available

Maruti Suzuki Baleno विकत घेण्याची सुवर्णसंधी ; तब्ब्ल 1 लाखांपर्यंत मिळत आहे करात सूट

मारुती सुझुकीच्या एका कारवर तब्बल 1 लाखाहून जास्त करामध्ये सवलत दिली जात आहे. ही योजना विशेष ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. जाणून घेऊया या कारबद्दल आणि करात मिळणाऱ्या सवलतीबद्दल सविस्तर

  • By नारायण परब
Updated On: Dec 13, 2024 | 11:40 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतातील सर्वात लोकप्रिय ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या कारवर वर्षा अखेरीच्या या दिवसांमध्ये विशेष ग्राहकांसाठी एक कमालीची ऑफर बाजारात उपलब्ध आहे. कंपनीच्या मारुती सुझुकी बलेनोवर ( maruti suzuki baleno) एक धमाकेदार सवलत मिळत आहे.  मारुती सुझुकी बलेनोची एक वेगळी ओळख आहे. मोठ्या कालावधीनंतर  ही प्रीमियम हॅचबॅक देशातील नंबर 1 कार बनण्यात यशस्वी झाली. गेल्या महिन्यात या कारच्या तब्बल 16 हजार 293 युनिट्सची विक्री झाली होती. कंपनी सीएसडी कॅन्टीनच्या मदतीने आपल्या गाड्या देशातील सैनिकांनाही विकत आहे.

Hyundai च्या ‘या’ कार्सवर मिळत आहे अशी धमाकेदार ऑफर जी ग्राहकांनी कधीच पाहिली नसेल

CSD म्हणजेच कँटिन स्टोअर्स विभागावर २८ टक्क्यांऐवजी केवळ १४ टक्के जीएसटी आकारला जातो. अशा परिस्थितीत सैनिक कार खरेदी करताना मोठ्या प्रमाणात कर वाचवतात. त्यामुळे त्यांना कार तुलनेने स्वस्तात उपलब्ध होतात. ही बचत 1 लाख रुपयांपर्यंतही असते. जाणून घेऊया मारुती सुझुकी बलेनोच्या कराच्या रक्केमत किती फरक असणार आहे.

करात असणार फरक नेमका किती? 

मारुती सुझुकी बलेनोची सिग्मा व्हेरियंटची सुरुवातीची किंमत येथे 5 लाख 90 हजार रुपयांपासून होते. या कारची एक्स-शोरूम किंमत ही 6 लाख 66 हजार रुपये आहे. या बेस व्हेरियंटवर संपूर्ण 76 हजार रुपयांची बचत होईल. CSD आणि मारुती बलेनोच्या एक्स-शोरूम किमतींमध्ये कराचा फरक 76 हजार ते 1 लाख 18 हजार रुपयांपर्यंत आहे.

बलेनोच्या अल्फा व्हेरियंटची CSD किंमत 8.20 लाख रुपये आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 9 लाख 38 हजार रुपये आहे. त्यामुळे या मॉडेलवर 1.18 लाख  रुपयांचा कर वाचणार आहे. बलेनोच्या एकूण ७ प्रकारांवर कर वाचवता येणार आहे.

मारुती बलेनो कारची वैशिष्ट्ये

मारुती बलेनो कारच्या वैशिष्ट्यांमध्ये  Apple CarPlay आणि Android Auto सह 9-इंच स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, OTA अपडेट्स, Arkamys-सोर्स्ड म्युझिक सिस्टम, हेड-अप डिस्प्ले (HUD), क्रूझ कंट्रोल, रियर एसी यांचा समावेश होतो. त्यासोबतही अनेक वैशिष्ट्ये पाहिली जाऊ शकतात.

यासोबत, तुम्हाला कारमध्ये उंची-ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि 6 एअरबॅग मिळतील. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की बहुतेक फीचर्स फक्त टॉप कार मॉडेल किंवा वरच्या व्हेरियंटमध्ये दिलेले आहेत.

आता कितीही शोधल्या तरी Hero च्या ‘या’ 3 बाईक्स मार्केटमध्ये दिसणार नाही

मारुती बलेनो इंजिन

कारमध्ये 1.2-लिटर 4-सिलेंडर पेट्रोल इंजिन मिळेल, जे 89bhp चा जास्तीत जास्त पॉवर आउटपुट आणि 113Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.सीएनजी मोडमध्ये, इंजिन 76bhp पॉवर आणि 98.5Nm टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. मायलेजबद्दल बोलताना कंपनीचा दावा आहे की एक किलो सीएनजी 30.61 किमी पर्यंत मायलेज देते.

ज्या सैनिकांना सध्या कार विकत घ्यायची त्यांना मारुतीच्या बलोनोवर  तब्बल लाखोंमध्ये सवलत मिळत असल्याने एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

Web Title: Maruti suzuki baleno car tax rebate available

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 11:40 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

BookMyShow वर ‘धुरंधर’चा दबदबा कायम! ‘पुष्पा २’सह ९ चित्रपटांना टाकलं मागे, ट्रेंडिंग लिस्टवर ऐतिहासिक कामगिरी

Feb 15, 2026 | 02:41 PM
भगवान शंकर-पार्वती विवाह कथा! देवीची तपस्येला देव भुलून गेला; घडला धर्तीवरचा सगळ्यात सुंदर सोहळा

भगवान शंकर-पार्वती विवाह कथा! देवीची तपस्येला देव भुलून गेला; घडला धर्तीवरचा सगळ्यात सुंदर सोहळा

Feb 15, 2026 | 02:40 PM
हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

Feb 15, 2026 | 02:38 PM
Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

Nagpur Crime: तब्बल १.९४ कोटींचा गंडा; केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याची बतावणी

Feb 15, 2026 | 02:38 PM
Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Kolhapur : अतिक्रमणामुळे रस्ते बंद; स्थानिक राजकारणामुळे शेतकऱ्यांची अडवणूक

Feb 15, 2026 | 02:33 PM
कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

Feb 15, 2026 | 02:30 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.