Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपल्या कारची लेदर सीट कशी ठेवावी मेंटेन? जाणून घ्या सोपे उपाय

कारला मेंटेन ठेवणे हे महत्वाचे काम आहे. त्यातही जर कारमध्ये लेदर सीट्स असेल तर ही जबाबदारी आणखी वाढते. हे लक्षात घेऊनच आज आपण कारच्या लेदर सीट्सची देखभाल कशी करावी याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 26, 2024 | 07:18 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

कार विकत घेण्यापेक्षा तिला मेंटेन ठेवणे फार कठीण असते असे आपण नेहमी ऐकत असतो आणि हे खरे देखील आहे. जेव्हा कार नवीन असते तेव्हा तिच्याकडे आपण जास्त लक्ष देत नाही. पण एकदा का कार जुनी झाली की तिला वेळेवर सर्व्हिसिंग करावी लागते. काही वेळेस लोकं स्वतःच कारची सर्व्हिसिंग करतात. पण जर तुमच्या कारमध्ये लेदर सीट्स असेल तर अशावेळी तुम्ही त्याची स्वच्छता कशी कराल याबद्दल तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे.

कारमधील घाण आणि धूळ काढून टाकण्यापासून एअर फिल्टर बदलण्यापर्यंत अनेक प्रकारची सर्व्हिसिंगची कामे केली जातात. त्याच वेळी, जर तुमच्या कारमध्ये लेदर सीट असतील तर त्यांच्या देखभालीची जबाबदारी आणखी वाढते.

हे देखील वाचा: याला म्हणतात सेल! Flipkart Big Billions Days वर ‘या’ कंपनीजकडून मिळणार बाईक आणि स्कूटरवर आकर्षक डिस्काउंट

जेव्हा कारमधील सीट्स खराब होतात, तेव्हा कारचा आतील भाग पूर्णपणे कुरूप होतो. एवढेच नाही तर री-अपहोल्स्ट्रीची किंमत खूप जास्त असू शकते. हे लक्षात घेऊनच आज आपण कारमधील लेदर सीट्स मेन्टेन करण्यासाठी काही सोप्या टिप्स जाणून घेणार आहोत.

नियमित करा सफाई

  • लेदर सीट्सचा दीर्घकालीन वापर सुनिश्चित करण्यासाठी, नियमित स्वच्छता आवश्यक आहे. आपण असे न केल्यास, ते लवकरच खराब होऊ शकतात. यासोबतच त्यांच्यावर क्रॅकही दिसू शकतात.
  • लेदर सीटची स्वच्छता राखण्यासाठी, तुम्ही लेदर सीट क्लिनर वापरू शकता. यामुळे कारची सीट नवीन सीटसारखी दिसते. यासोबतच त्याचा वापर केल्याने ते अगदी व्यवस्थित स्वच्छ होते.
  • सीटच्या सभोवतालची जागा योग्यरित्या व्हॅक्यूम करा. हे धूळ आणि घाण काढून टाकण्यास मदत करते. त्याच वेळी, जर तुमच्या सीटमध्ये किंचित भेगा पडल्या असतील तर तेथे व्हॅक्यूम पूर्णपणे वापरा.
  • सीटच्या क्रॅकमध्ये अजूनही घाण आणि धूळ अडकल्यास, ते काढण्यासाठी तुम्ही कापड वापरू शकता.
  • कारच्या लेदर सीट्स साफ करण्यासाठी तुम्ही मायक्रोफायबर कापड वापरू शकता. तसेच सीटवर लेदर कंडिशनर वापरा आणि ते कोरडे होऊ द्या. याच्या ओलाव्यामुळे सीटमधील भेगा बंद होतात आणि तुम्हाला यापासून आराम मिळतो.

या गोष्टी ध्यानात ठेवा

कारच्या लेदर सीटवर सूर्यप्रकाशाचा वाईट परिणाम होतो. त्यामुळे जेव्हाही तुम्ही कार पार्क कराल तेव्हा ती अशा ठिकाणी पार्क करा जिथे सूर्यप्रकाश पडणार नाही. कारच्या लेदर सीट्सची स्वछता राखण्यासाठी तुम्ही सीट कव्हर्स खरेदी करू शकता.

Web Title: How to maintain the leather seat of your car know the easy solution

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2024 | 07:18 PM

Topics:  

  • car care tips
  • Car service tips

संबंधित बातम्या

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या
1

तुमच्या कारचा स्टेअरिंग व्हायब्रेट होत असेल तर व्हा सावध! ‘या’ 4 गीष्टींकडे लक्ष द्या

फक्त 1 रुपयाचं नाणं आणि होईल हजारांची बचत, ‘अशाप्रकारे’ करा टायर चेक; अपघात होणारच नाही
2

फक्त 1 रुपयाचं नाणं आणि होईल हजारांची बचत, ‘अशाप्रकारे’ करा टायर चेक; अपघात होणारच नाही

ट्रॅफिकमध्ये सुद्धा कार चालवणे होईल अजूनच सोपे, वापरा ‘या’ 5 टिप्स
3

ट्रॅफिकमध्ये सुद्धा कार चालवणे होईल अजूनच सोपे, वापरा ‘या’ 5 टिप्स

‘या’ कार कंपनीच्या नावे अनोखा रेकॉर्ड! 1 महिन्यात 24 लाखांपेक्षा अधिक गाड्यांचे केले सर्व्हिसिंग
4

‘या’ कार कंपनीच्या नावे अनोखा रेकॉर्ड! 1 महिन्यात 24 लाखांपेक्षा अधिक गाड्यांचे केले सर्व्हिसिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.