Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tata Sierra, Scorpio की Creta? कोणत्या SUV ला ग्राहक देतात भरघोस प्रतिसाद?

भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार्स ऑफर होत असतात. अशीच लोकप्रिय कार म्हणजे Tata Sierra, Scorpio आणि Hyundai Creta. मात्र, ग्राहक कोणत्या कारला देतात सर्वाधिक मागणी? चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 19, 2026 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • SUV कारला नेहमीच चांगली मागणी मिळते
  • या सेगमेंटमध्ये Tata Sierra, Scorpio आणि Creta ला चांगली मागणी
  • ग्राहक कोणत्या कारला देतात सर्वाधिक मागणी
भारतात मिड-साईज SUV सेगमेंट झपाट्याने वाढत असून ग्राहकांमध्ये याची मागणी सातत्याने वाढत आहे. या श्रेणीत 4.3 मीटर ते 4.7 मीटर लांबीच्या अनेक गाड्या येतात, ज्या स्पेस, फीचर्स आणि परफॉर्मन्सचा उत्तम समतोल देतात. त्यामुळे सध्या अनेक ग्राहक सेडान किंवा हॅचबॅकऐवजी SUV खरेदी करण्याकडे वळत आहेत. या सेगमेंटमध्ये Hyundai, Mahindra, Tata Motors आणि Toyota यांसारख्या कंपन्यांचे वर्चस्व आहे.

पहिल्या क्रमांकावर Hyundai Creta

फेब्रुवारी 2026 च्या विक्री आकडेवारीनुसार Hyundai Creta पुन्हा एकदा या सेगमेंटमध्ये अव्वल ठरली. मागील महिन्यात तिच्या 17,938 युनिट्सची विक्री झाली. गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 10% वाढ नोंदवली गेली आहे. आकर्षक डिझाइन, आधुनिक फीचर्स आणि विश्वासार्ह परफॉर्मन्समुळे Creta ग्राहकांची पहिली पसंती ठरत आहे.

Bharat NCAP सेफ्टी टेस्टमध्ये ‘या’ 5 कार सर्वात पुढे उभ्या! एका झटक्यात मिळवली 5 स्टार रेटिंग

दुसऱ्या क्रमांकावर Mahindra Scorpio

या यादीत दुसऱ्या स्थानावर Mahindra Scorpio आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये या SUV च्या 14,665 युनिट्सची विक्री झाली. Scorpio N आणि Scorpio Classic या दोन्ही मॉडेल्समुळे तिची लोकप्रियता कायम आहे. दमदार इंजिन, मजबूत बॉडी आणि रफ-टफ लूकमुळे ही SUV विशेष ठरते. यामुळेच तिच्या विक्रीत सुमारे 8% वाढ झाली आहे.

तिसऱ्या क्रमांकावर Maruti Suzuki Grand Vitara

तिसऱ्या स्थानावर Maruti Suzuki ची Grand Vitara आहे. फेब्रुवारी 2026 मध्ये तिच्या 13,021 युनिट्सची विक्री झाली. हायब्रिड इंजिन आणि उत्तम मायलेजमुळे ही SUV ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहे. कमी खर्चात चांगला मायलेज देणारी आणि आरामदायी ड्राइव्ह देणारी SUV म्हणून तिची मागणी वाढत आहे.

वाहनधारकांनो लक्ष द्या! महामार्गांवर FASTag स्कॅन नाही झाला तर आता बसणार दुप्पट दंड! केंद्र सरकारचा नवा नियम

Toyota आणि Tata SUV ची वाढती लोकप्रियता

Toyota Urban Cruiser Hyryder या SUV ने या सेगमेंटमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवली असून तिच्या विक्रीत सुमारे 117% वाढ झाली आहे. त्याचबरोबर Tata Harrier, Tata Safari आणि आगामी Tata Sierra यांसारख्या SUV ची मागणीही वेगाने वाढत आहे. यावरून स्पष्ट होते की, येत्या काळात या सेगमेंटमध्ये स्पर्धा आणखी तीव्र होणार आहे.

Web Title: Hyundai creta vs mahindra scorpio vs tata sierra which suv most popular india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 06:15 AM

Topics:  

  • best car
  • SUV
  • tata sierra

संबंधित बातम्या

Jetour T2 vs Fortuner: Powerful आणि तितकीच सुरक्षितही… Crash Test मध्ये ‘या’ कारने मारली बाजी?
1

Jetour T2 vs Fortuner: Powerful आणि तितकीच सुरक्षितही… Crash Test मध्ये ‘या’ कारने मारली बाजी?

Nissan Gravite CNG कडून खुशखबर! ट्विन सिलेंडर रिट्रोफिटमेंट किट बाजारात, आता 7 Seater Mobility शक्य
2

Nissan Gravite CNG कडून खुशखबर! ट्विन सिलेंडर रिट्रोफिटमेंट किट बाजारात, आता 7 Seater Mobility शक्य

Scam Alert: Second Hand Car घेण्याचा विचार करताय तर या मोठ्या फसवणुकीपासून सावध राहा
3

Scam Alert: Second Hand Car घेण्याचा विचार करताय तर या मोठ्या फसवणुकीपासून सावध राहा

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स
4

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.