भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही वाहनांना चांगली मागणी मिळते. या सेगमेंटमध्ये Duster, Tata Sierra आणि Kia Seltos ला चांगली मागणी मिळतेय. चला या तिन्ही एसयूव्हीबद्दल जाणून घेऊयात.
कोलकाता नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरॉन ग्रीनने मारलेला षटकार टाटाच्या गाडीवर आदळल्याने, तिच्या पुढच्या डाव्या दरवाजाला खोलगट भाग पडला. व्हिडिओ झाला व्हायरल
टाटा सिएरा ही अल्पावधीतच लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे. हीच कार योग्य डाउन पेमेंट आणि फायनान्शियल प्लॅनसह आरामात खरेदी करता येईल. चला या कारच्या डाउन पेमेंट आणि ईएमआयबद्दल जाणून घेऊयात.
रतीय इलेक्ट्रिक कार बाजारपेठेत टाटा मोटर्सचे आधीच मजबूत स्थान आहे आणि आता कंपनी आपलं स्थान आणखी मजबूत करण्यासाठी मार्केटमध्ये नवीन Sierra EV उतरवत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, Tata Sierra EV १९…
इराण, इस्राएल आणि अमेरिका मधील संघर्षामुळे भारतात मर्यादित इंधन आणि ऊर्जा साठा मुबलक असल्याकारणाने देशात पॉवर लॉकडाउन लागणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
टाटा सिएरा मार्केटमध्ये लाँच होताच या कारसाठी एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला होता. मात्र, ARAI नुसार या कारचा पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट किती मायलेज देतो? त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्ही सेगमेंटमध्ये अनेक उत्तम कार्स ऑफर होत असतात. अशीच लोकप्रिय कार म्हणजे Tata Sierra, Scorpio आणि Hyundai Creta. मात्र, ग्राहक कोणत्या कारला देतात सर्वाधिक मागणी? चला याबद्दल…
जिथे टेस्ट ड्राइव्ह दरम्यान टाटा सिएरा (Tata Sierra क्रॅश) २० फूट खोल खड्ड्यात पडली. कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली नसली तरी, कारचं मोठं नुकसान झाले आहे. या कारच्या दुरुस्तीचा खर्च…
जर तुम्ही Tata Sierra SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि Finance चा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला टाटा मोटर्सच्या या अपवादात्मक एसयूव्हीच्या १० सर्वात परवडणाऱ्या प्रकारांची माहिती…
SUV सेगमेंटमध्ये अनेक कार लोकप्रिय झाल्या आहेत. Tata Sierra, Kia Seltos आणि Hyundai Venue या तर ग्राहकांच्या आवडत्या कार. मात्र, यापैकी कोणती एसयूव्ही बेस्ट?
भारतीय इलेक्ट्रिक वाहन (EV) बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी TATA Moters आपल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक हॅचबॅक, Tiago EV ला नवीन अपडेट्ससह सादर करणार आहे.नवीन Tiago EV कारची चाचणी करताना दिसली.
टाटा सिएराला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर या कारचे इलेक्ट्रिक व्हर्जन देखील भारतात लाँच होणार आहे. नुकतेच ही इलेक्ट्रिक कार टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे.
टाटा सिएरा ही अल्पावधीतच एक उत्तम आणि लोकप्रिय एसयूव्ही ठरली आहे. यातील एक फिचर असा आहे जो तुम्हाला ह्युंदाई क्रेटामध्ये पाहायला मिळणार नाही. चला याबद्दल जाणून घेऊयात.
Tata Sierra SUV लाँच झाल्यापासून तिला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत १,००,००० हून अधिक बुकिंगसह, टाटा मोटर्सने उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. अधिक माहिती आपण घेऊया
जर तुम्हीही टाटा मोटर्सची नवीन एसयूव्ही टाटा सिएरा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला या कारच्या एक्स्टेंडेड वॉरंटीबद्दल ठाऊक असणे महत्वाचे आहे.
टाटा सिएराची बुकिंग 15 जानेवारीपासून सुरु झाली आहे. अशातच आता या एसयूव्हीचे इलेक्ट्रिक व्हर्जन मार्केटमध्ये येणार अशी चर्चा रंगली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.
जेव्हा टाटा सिएराने पहिल्याच दिवशी 70000 पेक्षा जास्त बुकिंग मिळवली, तेव्हा तिच्या या कामगिरीबद्दल सगळीकडे बोलले गेले. मात्र, याही पेक्षा जास्त बुकिंग Mahindra च्या SUV ने मिळवली आहे.