Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai कडून Exter CNG Duo लॉंच! कारमध्ये आहे ‘ड्युअल-सिलेंडर सीएनजी’ तंत्रज्ञान, किंमत 8.5 लाख रुपये

Hyundai ने Exter Hy-CNG Duo लॉंच केली आहे ज्यामध्ये ड्युअल-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान आहे. भारतामध्ये ड्युअल सिलेंडर वापरणारी ह्युंदाई ही Tata Motors नंतर दुसरी कंपनी ठरली आहे. या कारची वैशिष्ट्ये जाणून घेऊया.

  • By नारायण परब
Updated On: Jul 16, 2024 | 08:03 PM
फोटो सौजन्य- Hyundai official Website

फोटो सौजन्य- Hyundai official Website

Follow Us
Close
Follow Us:

Hyundai मोटर्सने ड्युअल-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान असलेली Exter लॉंच केली आहे. भारतामध्ये ड्युअल सिलेंडर वापरणारी ह्युंदाई ही Tata Motors नंतर दुसरी कंपनी ठरली आहे. Tata Motors ही भारतात ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह Tata Punch CNG कार लॉंच केली होती, या ड्युअल-सिलेंडर CNG कारमध्ये अधिक बूट स्पेस (वाहनाच्या मागील भागात सामान ठेण्यासाठी असणारी जागा)  सामावून घेण्यात मदत होते.

Hyundai ने लॉंच केलेल्या नव्या Exter ला Exter  CNG Duo असे नाव दिले आहे, Exter ची 8,50,300 रुपये (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या मॉडेलची किमत असून ही कार S, SX आणि EXTER KNIGHT SX, ही या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे.

Tata Punch CNG मध्ये दोन लहान सिलेंडर आहेत त्यामुळे त्याचा विक्रीसाठी प्रचंड फायदा झाला होता. आता ह्युंदाई मोटर्सने Exter मध्येही दोन लहान CNG सिलेंडर्स लावल्याने Exter ची थेट स्पर्धा Tata Punch शी होणार आहे. ज्याचा Punch च्या विक्रीवर थेट परिणाम होणार आहे.

Hyundai Exter Hy-CNG Duo: Powertrain
नव्या Exter मध्ये 1.2.1 bifuel (CNG सह पेट्रोल) इंजिन 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनसह जोडलेले आहे, जे 69PS पॉवर आणि 95.2Nm टॉर्क वितरीत करते. ही SUV कार 27.1 Km/kg चे माईलेज देते (ARAI चाचणी केलेले). इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट (ECU) सह कंपनी-फिट सीएनजी प्रणालीसह सुसज्जआहे, Hyundai Exter Hy-CNG Duo: Tata Motors ही भारतात ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञानासह CNG कार लॉन्च करणारी पहिली कंपनी होती, ज्यामुळे त्यांच्या CNG कारमध्ये अधिक बूट स्पेस सामावून घेण्यात मदत झाली. आता ह्युंदाई मोटर्सने एक्स्टरमध्ये ड्युअल-सिलेंडर सीएनजी तंत्रज्ञान वापरले आहे.

Hyundai Exter ची वैशिष्ट्ये
Hyundai Exter च्या वैशिष्ट्यांमध्ये स्मार्ट इलेक्ट्रिक सनरूफ, एलईडी डीआरएल तसेच एलईडी टेल लॅम्प, ऑटोमॅटिक एसी, 20.32 सेमी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, तब्बल 6 एअरबॅग्ज, टीपीएमएस, इलेक्ट्रॉनिक स्थिरता नियंत्रण आणि हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल इत्यांदीचा समावेश आहे.

Web Title: Hyundai launches exter cng duo the car features dual cylinder cng technology priced at rs 8 5 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 08:02 PM

Topics:  

  • tata motors

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.