Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरकडून १४ ते १९ नोव्‍हेंबर २०२२ पर्यंत राबवण्‍यात येणाऱ्या वार्षिक हॉलिडे सर्व्हिस कॅम्‍पची घोषणा

हा कॅम्‍प ३२-पॉइण्‍ट इलेक्‍ट्रॉनिक वेईकल हेल्‍थ चेक-अप, ब्रेक व वायपर चेक, टायर व फ्लूईड लेव्‍हल चेक, तसेच सर्वसमावेशक बॅटरी हेल्‍थ चेक अशा सेवा देईल, ज्‍यामधून प्रत्‍येक प्रवास सुरक्षित व विश्‍वसनीय असण्‍याची खात्री मिळेल.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 15, 2022 | 05:55 PM
जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हरकडून १४ ते १९ नोव्‍हेंबर २०२२ पर्यंत राबवण्‍यात येणाऱ्या वार्षिक हॉलिडे सर्व्हिस कॅम्‍पची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर , इंडियाने (Jaguar Land Rover, India) आज ग्राहकांसाठी भारतातील त्‍यांच्‍या सर्व अधिकृत रिटेलर्समध्‍ये १४ ते १९ नोव्‍हेंबर २०२२ पर्यंत त्‍यांच्‍या वार्षिक हॉलिडे सर्विस कॅम्‍पची (Annual Holiday Service Camp) घोषणा केली.

या कॅम्‍पमध्‍ये ग्राहकांना सर्वसमावेशक वाहन तपासणी आणि ब्रॅण्‍डेड गुड्स, ॲक्सेसरीज व मूल्‍यवर्धित सेवांवर आकर्षक ऑफर्सचा लाभ मिळू शकतो. उच्‍च प्रशिक्षित जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हर टेक्निशियन्‍सकडून सर्व वाहनांची पाहणी केली जाईल आणि आवश्‍यक असल्‍यास जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हर जेन्यूएन पार्ट्सचा अशुअरन्‍स मिळेल.

हा कॅम्‍प ३२-पॉइण्‍ट इलेक्‍ट्रॉनिक वेईकल हेल्‍थ चेक-अप, ब्रेक व वायपर चेक, टायर व फ्लूईड लेव्‍हल चेक, तसेच सर्वसमावेशक बॅटरी हेल्‍थ चेक अशा सेवा देईल, ज्‍यामधून प्रत्‍येक प्रवास सुरक्षित व विश्‍वसनीय असण्‍याची खात्री मिळेल.

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर इंडियाचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक रोहित सुरी म्‍हणाले, “यंदा सुट्टीच्‍या हंगामामध्‍ये आम्‍ही आमच्‍या ग्राहकांचे उच्‍च प्रशिक्षित जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हर टेक्निशियन्‍सकडून सर्वसमावेशक वेईकल हेल्‍थ तपासणी करण्‍यास स्‍वागत करतो. हॉलिडे सर्विस कॅम्‍प ग्राहकांच्‍या हंगामी गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला उपयुक्‍त उपक्रम आहे.’’

चालक असलेल्‍या ग्राहकांसाठी सर्विस कॅम्‍पमध्‍ये विशेषरित्‍या क्‍यूरेटेड ‘चालक प्रशिक्षण उपक्रम’ देखील असेल, ज्‍यामध्‍ये ड्रायव्हिंग व वेईकल देखरेखीच्‍या सर्व पैलूंचा समावेश असेल.

या सेवांचा लाभ घेण्‍यासाठी ग्राहक १४ ते १९ नोव्‍हेंबर २०२२ पर्यंत सकाळी ९.३० ते सायंकाळी ४.३० दरम्‍यान जवळच्‍या अधिकृत रिटेलरकडे अपॉइण्‍टमेंट निर्धारित करू शकतात.

भारतातील जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर रिटेलर नेटवर्क

जग्‍वार लॅण्‍ड रोव्‍हर वाहने भारतात अहमदाबाद, बेंगळुरू (३), भुवनेश्‍वर, चंदिगड, चेन्‍नई (२), कोईम्‍बतूर, दिल्‍ली, गुरगाव, हैदराबाद, इंदौर, जयपूर, कोलकाता, कोची, कर्नाल, लखनौ, मुंबई (२), नोएडा, पुणे, रायपूर, सुरत व विजयवाडा या २१ शहरांमधील २५ अधिकृत आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध आहेत.

चालक प्रशिक्षण उपक्रम निवडक रिटेल ठिकाणी उपलब्‍ध आहे. कृपया अधिक माहितीसाठी तुमच्‍या शहरातील अधिकृत रिटेलरशी संपर्क साधा.

Web Title: Jaguar land rover announces annual holiday service camp from 14th to 19th november 2022 nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2022 | 05:51 PM

Topics:  

  • Jaguar Land Rover

संबंधित बातम्या

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर Jaguar ने रद्द केला ‘हा’ मोठा इव्हेंट
1

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथील विमान दुर्घटनेनंतर Jaguar ने रद्द केला ‘हा’ मोठा इव्हेंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.