Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिसेंबरमध्ये Kia लाँच करणार ‘ही’ नवीन एसयूव्ही, मिळणार अत्याधुनिक फीचर्स

दक्षिण कोरियाची ऑटोमोबाईल निर्माता कंपनी Kia भारतीय बाजारपेठेत अनेक उत्तम कार आणि SUV विकते. आता कंपनी लवकरच आपली नवीन SUV बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 11, 2024 | 06:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतात एसयूव्ही सेगमेंटमधील कार्सला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. याच मागणीकडे पाहता अनेक ऑटो कंपनीज आपल्या हाय परफॉर्मन्स एसयूव्ही मार्केटमध्ये लाँच करत आहे. भारतातील अनेक सेलिब्रेटीज तसेच राजकारणी मंडळी नेहमीच एसयूव्ही वापरताना दिसतात. एसयूव्ही कार्स फक्त दिसण्यात पॉवरफुल नसतात तर त्यांचे परफॉर्मन्स सुद्धा दमदार असतात. आता तर काही ऑटो कंपनीज इलेक्ट्रिक एसयूव्ही सुद्धा लाँच करत आहे.

आता लवकरच साऊथ कोरिया कंपनी किया नवीन एसयूव्ही लाँच करण्याची तयारी करत आहे. अलीकडेच या एसयूव्हीच्या नावाची घोषणा कंपनीकडून करण्यात आली आहे. ही नवीन SUV कोणत्या नावाने लॉन्च होणार आहे, याबद्दल आपण जाणून घेऊया.

नाव झाले जाहीर

Kia लवकरच भारतात एक नवीन SUV लाँच करणार आहे. याआधी कंपनीने या एसयूव्हीच्या नावाची घोषणा केली आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही नवीन एसयूव्ही Kia Syros नावाने लाँच होणार आहे.

हे देखील वाचा: 5 स्टार सेफ्टी रेटिंग, जबरदस्त मायलेज आणि आकर्षक लूकसह नवीन Maruti Suzuki Dzire 2024 लाँच

या एसयूव्हीचे वैशिष्ट्य काय?

नवीन एसयूव्हीच्या नावाची घोषणा करण्यासोबत, कियाने एक नवीन व्हिडिओ टीझर देखील प्रदर्शित केला आहे. नवीन 50 सेकंदाच्या टीझरमध्ये, कारचे नाव आणि फ्रंट लुकची झलक देण्यात आली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नवीन एसयूव्ही अतिशय फ्यूचरिस्टिक डिझाइनसह लाँच केली जाणार आहे. आधुनिक डिझाईन, उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अधिक जागा असलेली ही Kia ची खास SUV असणार आहे.

कसे असेल डिझाइन?

टीझरमध्ये एसयूव्हीची थोडक्यात झलक दाखवण्यात आली आहे. त्यानुसार नुकत्याच लाँच झालेल्या Kia Carnival आणि EV9 प्रमाणे एसयूव्हीचा फ्रंट ठेवण्यात आला आहे. तसेच कार्निव्हलप्रमाणे त्यात हेडलाइट्स लावण्यात आले आहेत. नवीन एसयूव्हीमध्ये एलईडी लाईट्ससोबतच एलईडी डीआरएलही उपलब्ध असेल. Kia कंपनीचा लोगो बोनेटच्या मध्यभागी दिलेला आहे.

हे देखील वाचा: Fortuner ला मागे टाकत ऑक्टोबर 2024 मध्ये ‘या’ एसयूव्हीने मिळवली ग्राहकांची विशेष पसंती

नवीन एसयूव्हीचे चित्र म्हणजेच स्केच किआने व्हिडीओ टीझर रिलीज होण्याच्या काही दिवस आधी रिलीज केले होते. स्केचमध्ये एक बॉक्सी सिल्हूट दिसत आहे. ज्यामध्ये उभ्या डीआरएलची रचना कार्निव्हलपासून प्रेरणा घेऊन करण्यात आली आहे. हे फिचर कारच्या टेस्टिंग दरम्यान यापूर्वीच दिसून आले आहे. कारच्या मागील बाजूबद्दल बोलायचे झाल्यास, नवीन SUV मध्ये L-shaped टेल लॅम्प सेटअप दिला जाऊ शकतो.

ही एसयूव्ही केव्हा होणार लाँच?

किया कंपनीने ही एसयूव्ही लाँच करण्याची तारीख अद्याप अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. पण नवीन SUV डिसेंबर 2024 मध्ये लाँच होईल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Kia syros will be launched in december 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2024 | 06:29 PM

Topics:  

  • Kia Motors
  • New car Launch

संबंधित बातम्या

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार
1

Kia Carens Clavis आणि त्याच्या EV व्हर्जनला ग्राहकांची पसंती, २१,००० बुकिंगचा टप्पा केला पार

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी
2

Thane News: पालिकेच्या शिक्षण विभागाच्या दारात काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी

सगळ्या डिस्काउंटचा बाप ! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 10 लाखांपेक्षा जास्त सूट, परफॉर्मन्स पाहून इतर ऑटो ब्रँड्सना भरली धडकी
3

सगळ्या डिस्काउंटचा बाप ! ‘या’ इलेक्ट्रिक कारवर 10 लाखांपेक्षा जास्त सूट, परफॉर्मन्स पाहून इतर ऑटो ब्रँड्सना भरली धडकी

भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू
4

भारतीय बाजारात Nissan Magnite Kuro Edition लाँच, किंमत फक्त ₹8.30 लाखांपासून सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.