युरोपमध्ये Kia EV2 ही किआ मोटर्सची नवीन इलेक्ट्रिक कार लाँच झाली आहे. मात्र, भारतात ही कार कधी लाँच होणार? याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
Kia India या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम कारमेकर कंपनीने आपल्या कॅरेन्स क्लॅव्हिस ईव्हीचे मॉडेल इअर २०२६ एडिशन लाँच केले आहे. या Kiaच्या पहिल्या मेड-इन-इंडिया इलेक्ट्रिक वेईकलला ग्राहकांच्या पसंतीनुसार बदललंय.
एमओआरटीएचचे राज्यमंत्री अजय टम्टा यांनी पायाभूत सुविधा व जागरूकता उपक्रमांद्वारे रस्ता सुरक्षा बळकट करण्यासाठी किया इंडियाच्या संरचित दृष्टिकोनाचे कौतुक केले.
Kia Motors ही देशातील एक आघाडीची कार उत्पादक कंपनी आहे. नुकतेच कंपनीच्या एका कारने भारतात 7 वर्ष पूर्ण केली आहेत. या 7 वर्षात या कारने 6 लाख युनिट्स विक्रीचा टप्पा…
ग्वांगू ली म्हणाले प्रगत उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन आणि एमएसएमईचे सक्षमीकरण यावर दिलेला भर यांमुळे आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनांतर्गत भारताचा जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचा प्रवास अधिक दृढ होईल.
उपक्रम रस्ता सुरक्षिततेला चालना देतो, तसेच प्रगतीवर देखेरख, मान्यता आणि समुदाय-आधारित लीडरबोर्ड्सच्या माध्यमातून ग्राहकांचा सहभाग देखील वाढवतो, ज्यामुळे ड्रायव्हर्सना सुरक्षिततेसंदर्भात अव्वल स्थान मिळवता येते.
भारतीय ऑटो बाजारात एसयूव्हीला सर्वाधिक मागणी मिळते. यातही या सेगमेंटमध्ये Hyundai Venue आणि Kia Syros एकमेकांसोबत स्पर्धा करत असतात. मात्र, दोघांपैकी बेस्ट एसयूव्ही कोणती? चला जाणून घेऊयात.
किआ सायरोस ही देशातील एक लोकप्रिय एसयूव्ही आहे. नुकतेच या एसयूव्हीचा नवीन व्हेरिएंट भारतात लाँच झाला आहे. विशेष म्हणजे या एसयूव्हीमध्ये 20 पेक्षा अधिक सेफ्टी फीचर्स दिले गेले आहे.
किया इंडियाने ऑल-न्यू सेल्टोस १०.९९ लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच केली आहे. लेव्हल-२ ADAS, पॅनोरॅमिक डिस्प्ले आणि नवीन इंजिन पर्यायांसह ही एसयूव्ही आता अधिक सुरक्षित आणि प्रीमियम झाली आहे.
वर्षाचा समारोप सकारात्मक झाला असून 18,569 युनिट्सच्या विक्रीसह कंपनीने आपल्या स्थापनेपासून डिसेंबरमधील सर्वोत्तम विक्रीची नोंद केली आहे. डिसेंबर 2024 मधील 8957 युनिट्सच्या तुलनेत वार्षिक 105 टक्के वाढ झाली आहे.
नवीन किआ सेल्टोसचे उत्पादन सुरु झाले आहे. तसेच या कारची किंमत येत्या 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर होणार आहे. ही न्यू जनरेशन सेल्टोस तिच्या जुन्या मॉडेलपेक्षा जास्त सरस असणार आहे.
सध्या इलेक्ट्रिक वाहनांना भरपूर मागणी मिळताना दिसत आहे. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Kia Carens Clavis EV. चला या कारच्या फायनान्स आणि बजेट प्लॅनबद्दल जाणून घेऊयात.