Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

150 CC बाईक देईल दमदार मायलेज, फक्त चालवताना ‘अशाप्रकारे’ करा गिअर सेट

बाईकचा मायलेज कसा वाढवावा हा प्रत्येकालाच पडलेला प्रश्न असतो. जर तुमच्याकडे 150 CC असणारी बाईक असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बाईक चालवताना गिअर खूप महत्वाची भूमिका बजावताना दिसतात. चला जाणून घेऊया, अशा टिप्सबद्दल ज्यामुळे तुमच्या बाईकचा मायलेज वाढेल.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 21, 2024 | 05:44 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आपली स्वतःची बाईक विकत घेणे हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचे स्वप्न असते. आणि जेव्हा ते स्वप्न पूर्ण होते तेव्हा आपला आनंद गगनात मावत नसतो. परंतु जशी जशी बाईक जुनी होऊ लागते तेव्हा समजते की बाईक घेणे सोपे आहे परंतु तिला सांभाळणे कठीण आहे.

बाईक जुनी होऊ लागली की अनेक जण तिचे मायलेज कशाप्रकारे वाढवता येईल याबद्दल माहिती काढताना दिसतात. जर तुमच्या बाईकचे इंजिन 150 सीसी आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. बाईक चालवताना गिअरची महत्वाची भूमिका असते. अशावेळी तुम्हाला योग्यरित्या गिअर सेट करता आले पाहिजे. चला जाणून घेऊया काही अशा टिप्सबद्दल ज्यामुळे तुमच्या बाईकचे मायलेज वाढेल.

हे देखील वाचा: कुटुंबासोबत Long Trip वर जायचा प्लॅन बनवत आहात? ‘या’ गोष्टींकडे द्या विशेष लक्ष

योग्य गिअर निवडणे

कमी स्पीडमध्ये हाय गिअर टाळा: जर तुम्ही कमी स्पीडमध्ये हाय गिअरवर बाईक चालवत असाल तर यामुळे इंजिनवर जास्त दबाव येतो आणि इंधनाचा वापर वाढतो. उदाहरणार्थ, जर तुमच्या बाईकचा स्पीड 20-30 किमी/ताशी वेगात असेल बाईक 3ऱ्या गिअरमध्ये ठेवा आणि 40-50 किमी/ताशी वेगात 4थ्या किंवा 5व्या गिअरवर बाईक शिफ्ट करा.

बाईकचा वेग हळहळू वाढवा

बाईक जास्त वेगाने चालवण्याऐवजी हळूहळू तिचा वेग वाढवा. अचानक वेगवान एक्सेलरेशन अधिक इंधन वापरतो, तर स्थिर आणि हळूवार गतीने वेग वाढल्याने इंधनाची बचत होते.

गती आणि गिअर समन्वय

नेहमी इंजिनला त्याच्या इष्टतम RPM (रिव्होल्यूशन्स पर मिनिट) वर चालवण्याचा प्रयत्न करा. बाईकवरील गीअर्स बदलताना इंजिनच्या आवाजाकडे लक्ष द्या; जर इंजिन खूप आवाज करत असेल तर गीअर कमी करा आणि इंजिन कमकुवत वाटत असेल तर गियर वाढवा.

बाइकची नियमित देखभाल करा

वेळोवेळी इंजिन ऑइल बदला आणि एअर फिल्टर स्वच्छ ठेवा. गलिच्छ एअर फिल्टर योग्य प्रमाणात हवा इंजिनमध्ये जाण्यापासून प्रतिबंधित करते, ज्यामुळे इंधनाचा वापर वाढतो. याशिवाय टायरचा दाब योग्य ठेवल्याने मायलेजही सुधारते.

ब्रेकचा योग्य वापर

विनाकारण ब्रेक लावणे टाळा. अचानक ब्रेकिंग आणि ऍक्सिलरेशन या दोन्ही गोष्टींमुळे इंधनाचा वापर वाढतो. तसेच रहदारीमध्ये बाईकला स्थिर वेगात ठेवण्याचा प्रयत्न करा.

नियमित गिअर शिफ्टिंगचा सराव करा

एकाच गियरमध्ये जास्त वेळ बाईक चालवल्याने इंधनाचा वापर वाढू शकतो. त्यामुळे गतीनुसार वेळोवेळी गिअर बदलत चला. रहदारीत कमी गिअर आणि मोकळ्या रस्त्यावर जास्त गिअर वापरा.

Web Title: Know trick to set a gear so your 150 cc bike will give you powerful mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 05:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.