Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

6 एअरबॅग्ज असणारी Maruti Brezza की 5 स्टार सेफ्टी असणारी Tata Nexon, 10 लाखांच्या बजेटमध्ये कोण आहे बेस्ट?

मारुती सुझुकीने नुकतेच ब्रेझाला 6 एअरबॅग्जसह अपडेट करण्यात आले आहे. ही कार टाटा मोटर्सच्या नेक्सॉनसोबत स्पर्धा करते. चला यातील बेस्ट कार कोणती याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 18, 2025 | 07:53 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय मार्केटमध्ये अनेक कार नव्याने अपडेट होऊन पुन्हा लाँच होत आहे. या कारला ग्राहक देखील चांगला प्रतिसाद देत आहे. मारुती सुझुकीने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. आता कंपनीने नुकतेच मारुती ब्रेझाला अलीकडेच स्टॅंडर्ड सेफ्टीसाठी 6 एअरबॅग्जसह अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता ही कार प्रवाशांना अधिक सुरक्षित ड्रायव्हिंगचा अनुभव देणार आहे. मार्केटमध्ये मारुती ब्रेझा थेट टाटा नेक्सॉनसोबत स्पर्धा करत असते.

मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन या दोन्ही कार १० लाख रुपयांच्या बजेटमध्ये येतात. जर तुम्ही या दोन्ही कारपैकी कोणतीही एक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 10 लाखांच्या बजेटमध्ये या दोन्ही कारपैकी सर्वात चांगली कार कोणती? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

दोन्ही कारची किंमत

भारतीय बाजारात, टाटा नेक्सॉनची किंमत 7.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 15.80 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) जाते. त्याच वेळी, प्राइस रेंज अपडेट केल्यानंतर, तुम्ही मारुती ब्रेझाचा बेस व्हेरियंट 8.69 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत खरेदी करू शकता. तेच याचा टॉप व्हेरियंट 14.14 लाखांपर्यंत जाते.

टोयोटा EV सेगमेंटमध्ये 7 Seater MPV आणायच्या तयारीत, पण भारतात होणार का लाँच?

ग्लोबल एनसीएपी कडून क्रॅश टेस्टमध्ये टाटा नेक्सॉनला 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. तर मारुती ब्रेझाला 4-स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. टाटा नेक्सॉनमध्ये 382 लिटरची बूट स्पेस आहे. दुसरीकडे, ब्रेझाची बूट स्पेस 328 लिटर आहे.

पॉवरट्रेन आणि मायलेज

मारुती ब्रेझा 1.5-लिटर पेट्रोल आणि सीएनजी पॉवरट्रेन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे इंजिन 102 बीएचपीची पॉवर आणि 137 एनएम टॉर्क जनरेट करते. सीएनजीसह, ही पॉवरट्रेन 88PS पॉवर आणि 121.5 एनएम टॉर्क जनरेट करते.

मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, ब्रेझा पेट्रोल इंधनासह 20 किमी प्रति लिटर आणि सीएनजी इंधनासह 26 Km/kg पर्यंतचा मायलेज देऊ शकते. तर टाटा नेक्सॉन 1.2-लिटर टर्बो-पेट्रोल, 1.5-लिटर डिझेल इंजिन आणि सीएनजी पॉवरट्रेनच्या पर्यायांसह उपलब्ध आहे. ही एसयूव्ही इंजिन आणि व्हेरियंटनुसार १७ ते २४ किमी प्रति लिटर मायलेज देते.

टाटा नेक्सॉन ही हायब्रिड कार नाही. पण ही कार पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही पॉवरट्रेनच्या पर्यायांसह येते. टाटाची ही कार 1.2-लिटर टर्बोचार्ज्ड रेव्होट्रॉन इंजिनने सुसज्ज आहे. हे इंजिन 5,500 आरपीएम वर 88.2 पीएस पॉवर आणि 1,750 ते 4,000 आरपीएम वर 170 एनएम टॉर्क निर्माण करते. टाटा नेक्सॉन 17 ते 24 किमी प्रति लिटर मायलेज देते.

एलोन मस्क आणि पंतप्रधान मोदींची भेट, आता Tesla च्या ‘या’ कार भारतात एंट्री मारण्यास सज्ज?

फीचर्स

टाटा नेक्सॉनमध्ये 10.25 -इंच टचस्क्रीन, डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, वायरलेस चार्जर, व्हेंटिलेटेड आणि उंची-अ‍ॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, क्रूझ कंट्रोल, ९-स्पीकर जेबीएल साउंड सिस्टम, व्हॉइस-असिस्टेड आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

त्याच वेळी, मारुती ब्रेझामध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 4-स्पीकर, पॅडल शिफ्टर्स, सनरूफ, अँबियंट लाइटिंग, वायरलेस फोन चार्जर, हेड-अप डिस्प्ले सारखी फीचर्स उपलब्ध आहेत. ब्रेझामध्ये 328 लिटरची बूट स्पेस आहे.

Web Title: Maruti brezza vs tata nexon whic car is best

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2025 | 07:53 PM

Topics:  

  • Automobile company
  • Maruti Suzuki
  • tata motors

संबंधित बातम्या

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स
1

High Selling Cars in India :- ऑक्टोबर 2025 मधील टॉप-10 कार यादीमध्ये या ब्रॅण्ड्स आहेत अव्वल! जाणून घ्या टॉप मॉडेल्स

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI
2

Maruti Victoris CNG साठी 2 लाख रुपये डाऊन पेमेंटसह Finance केल्यावर इतका लागणार EMI

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन
3

फक्त 1 लाखांचं डाउन पेमेंट आणि Maruti Celerio ची चावी तुमच्या हाती! असा असेल संपूर्ण फायनान्स प्लॅन

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब
4

Maruti Suzuki Victoris तुमच्या नावावर झालीच म्हणूनच समजा! असा असेल Down Payment आणि EMI चा संपूर्ण हिशोब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.