येत्या नवरात्रीत जर तुम्ही नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग Yamaha ने तुमच्यासाठी एक खास ऑफर आणली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
जर तुम्ही बजेट फ्रेंडली स्कूटरच्या शोधात असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. TVS Jupiter 110 ही एक किफायतशीर स्कूटर आहे जी 3000 रुपयांच्या EMI देखील मिळेल.
भारतात ॲडव्हेंचर बाईक्सची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशातच आज आपण येत्या काळात कोणत्या बेस्ट ॲडव्हेंचर बाईक लाँच होऊ शकतात. त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या आघाडीच्या कंपनीने Shriram Finance सोबत पार्टनरशिप केली आहे. या . या पार्टनरशिपअंतर्गत भारतभरातील ग्राहकांना विशेष फायनान्सिंग सोल्यूशन्स देण्यात येतील.
भारत पाकिस्तान सामन्यात विराट कोहलीने दमदार शतक ठोकत भारताला विजयी केले. यामुळेच आता सगळीकडे त्याचीच चर्चा होताना दिसत आहे. विराट कोहलीला कार कलेक्शनचा देखील छंद आहे.
आपल्या कारची विक्री वाढवण्यासाठी, वाहन उत्पादक कंपन्या दरमहा त्यांच्या कारवर अनेक डिस्काउंट देतात. फेब्रुवारी 2025 मध्येही अनेक कारवर लाखो रुपयांच्या ऑफर्स दिल्या जात आहेत.
Moto Morini ने त्यांच्या पॉवरफुल Seiemmezzo 650 बाईकच्या किमतीत 2 लाख रुपयांची मोठी कपात केली आहे. आता या बाईकची नवीन किंमत किती असेल याबद्दल जाणून घेऊया.
सध्या देशात इलेक्ट्रिक स्कूटर मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जात आहे. पण आजही अनेक जण पेट्रोल स्कूटर खरेदी करताना दिसत आहे. अशावेळी दोन्ही स्कूटर पैकी बेस्ट कोणती? असा प्रश्न उद्भवतो.
Jawa 350 ची खास बाईक नवीन फीचर्ससह बाजारात लाँच करण्यात आली आहे. ही बाईक रॉयल एनफील्ड बुलेट 350 ला स्टाईल, पॉवर आणि किमतीत जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे.
रॉयल एनफील्डच्या बाईक्स भारतात खूप लोकप्रिय आहेत. या बाईकची किंमत दोन लाख रुपयांच्या आत आहे. ही बाईक EMI वर कशी खरेदी करता येईल त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
अंतराळवीरांना अंतराळातून पृथ्वीवर परतताना अनेकदा चक्कर येते. वैद्यकीय शास्त्राच्या भाषेत याला ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शन असेही म्हणतात. याव्यतिरिक्त त्यांना अनेक आजार होण्याची देखील भीती असते.