Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ही तर फायद्याची डील! Punch EV चा कोणता पर्याय तुमच्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या सर्व डिटेल्स

नुकतेच भारतीय ऑटो बाजारात टाटा पंच ईव्हीचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच झाले आहे. पेट्रोल कारच्या तुलनेत ही कार किती फायदेशीर आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 21, 2026 | 06:20 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Close
Follow Us:
  • टाटा पंच ईव्ही ही देशातील लोकप्रिय इलेक्ट्रिक कार्सपैकी एक
  • नुकतेच या कारचे फेसलिफ्ट व्हर्जन लाँच
  • ही कार खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, जे नेहमीच त्यांच्या कार बदलत्या काळानुसार अपडेट करत असतात. अशीच एक आघाडीची ऑटो कंपनी म्हणजे Tata Motors. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय Tata Punch EV चे Facelift व्हर्जन सादर केले आहे.

नवीन टाटा पंच ईव्ही आता पूर्वीपेक्षा अधिक परवडणारी झाली आहे. कोणता पर्याय सर्वात तुमच्यासाठी बेस्ट आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. पंच आयसीईची किंमत 5.5 लाख ते 9.7 लाख रुपये दरम्यान आहे, तर पंच ईव्ही फेसलिफ्टची किंमत 9.6 लाख ते 12.5 लाख दरम्यान आहे, ज्याची BAAS किंमत 6.4 लाख रुपयांपासून सुरू होते.

जुन्या पंच आयसीई आणि ईव्हीमधील किमतीतील फरक आता कमी झाला आहे. पंच टर्बो पेट्रोल आता 120 बीएचपी उत्पादन करते, तर 40 किलोवॅट क्षमतेच्या बॅटरी पॅकसह पंच ईव्ही 129 पीएस उत्पादन करते. इंटिरिअर आणि एक्सटिरिअर डिझाइनमध्ये किरकोळ बदलांसह फीचर्स देखील मोठ्या प्रमाणात समान आहेत.

‘या’ प्रगत फीचर्समुळे New Renault Duster ला मिळू शकते तुफान मागणी! ‘या’ महिन्यात सुरु होणार डिलिव्हरी

कारची किंमत आणि बचत

आता खर्च आणि बचतीबद्दल बोलायचे झाले तर Tata Punch EV ही लाइफटाइम वॉरंटीसह उपलब्ध आहे. जर तुम्ही घरीच चार्जिंग करत असाल, तर साहजिकच खर्च पेट्रोलच्या तुलनेत कमी येईल, त्यामुळे दरमहा वाहन चालवण्याचा खर्चही कमी राहतो.

दुसरीकडे, Tata Punch (ICE व्हर्जन) सुरुवातीला किंचित स्वस्त वाटू शकते. मात्र, नियमित सर्व्हिसिंग आणि विशेषतः इंधनावर होणारा खर्च EV च्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे दीर्घकालीन वापरात ICE मॉडेल अधिक महाग पडू शकते.

Tata Motors आणि Maruti Suzuki ला धडकी भरणार! Hyundai च्या 3 नवीन Cars ची मार्केटमध्ये होणार एंट्री

कोणती कार खरेदी करावी?

Punch EV ही शहरात जास्त वापर करणाऱ्या, खर्चात बचत करू इच्छिणाऱ्या आणि स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव शोधणाऱ्या ग्राहकांसाठी अधिक योग्य ठरते. ही पूर्णपणे ऑटोमॅटिक असल्याने ड्रायव्हिंग सोपे आणि आरामदायी होते.

तर Punch टर्बो पेट्रोल मॉडेल मॅन्युअल किंवा AMT पर्यायात उपलब्ध आहे, मात्र त्यात EV इतकी पॉवर आणि तत्काळ टॉर्क मिळत नाही. दुसरीकडे, Punch ICE ही लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी योग्य पर्याय ठरू शकते, विशेषतः ज्या ठिकाणी चार्जिंगची सुविधा सहज उपलब्ध नाही किंवा ज्या ग्राहकांचा बजेट कमी आहे.

मात्र, काळानुसार EV आणि ICE वाहनांमधील अंतर कमी होत चालले आहे. Punch EV आणि ICE मॉडेलच्या तुलनेतही हे स्पष्टपणे दिसून येते.

 

Web Title: Which punch ev option is beneficial for you know all the details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • tata motors
  • tata punch

संबंधित बातम्या

पुण्यात निसानचा धमाका! सिल्व्हर ज्युबिली ३एस सुविधेचे दिमाखात उद्घाटन, एकाच छताखाली विक्री, सेवा आणि स्पेअर पार्ट मिळणार
1

पुण्यात निसानचा धमाका! सिल्व्हर ज्युबिली ३एस सुविधेचे दिमाखात उद्घाटन, एकाच छताखाली विक्री, सेवा आणि स्पेअर पार्ट मिळणार

जगातील सर्वात लांब कार पाहिलीत का? 100 फूट लांब, हेलिपॅड आणि स्विमिंग पूलसह 75 लोक बसतील एवढी जागा
2

जगातील सर्वात लांब कार पाहिलीत का? 100 फूट लांब, हेलिपॅड आणि स्विमिंग पूलसह 75 लोक बसतील एवढी जागा

ग्राहकांनोsss ही संधी सोडू नका! 27kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ कारवर 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट, Honda ची मोठी घोषणा
3

ग्राहकांनोsss ही संधी सोडू नका! 27kmpl मायलेज देणाऱ्या ‘या’ कारवर 1.80 लाख रुपयांचे डिस्काउंट, Honda ची मोठी घोषणा

Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट
4

Mahindra च्या ‘या’ कारला ग्राहकांनी घेतलं डोक्यावर! फटाफट 20 हजार युनिट्स सोल्ड आऊट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.