Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात बनणारी ‘ही’ कार आता जपानमध्ये घालणार धुमाकूळ, तब्बल 100 देशात केली जाते निर्यात

हरियाणातील गुरुग्राम येथील मारुती सुझुकीच्या उत्पादन सुविधेत पूर्णपणे असेंबल केलेली Maruti Jimny 5-Door जपानमध्ये सादर करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 30, 2025 | 05:35 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात अनेक स्वदेशी आणि विदेशी ऑटो कंपन्या बेस्ट कार ऑफर करत असतात. पण अनेक कंपन्यांनी भारतातच आपले मॅन्युफॅक्चरिंग प्लांट टाकले आहे. आज याच प्लांटमधून MADE IN INDIA कार बाहेरच्या देशात निर्यात सुद्धा केल्या जातात. आता अशीच एक भारतात बनणारी कार जपानमध्ये सादर झाली आहे. चला याबद्दल जाणून घेऊया.

मारुती सुझुकी देशात अनेक कार उत्पादित करत असते. भारताव्यतिरिक्त कंपनी विदेशात सुद्धा कार निर्यात करते. आता भारतात बनवलेली जिमनी ५-डोअर आज सुझुकी मोटर कॉर्पोरेशनच्या देशांतर्गत बाजारात दाखल झाली आहे. भारतात पहिल्यांदा २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर करण्यात आली होती. त्याच वेळी, २०२४-२५ या आर्थिक वर्षात ही कार मारुती सुझुकीची दुसरी सर्वाधिक निर्यात केलेली मॉडेल बनली आहे.

स्पोर्ट्स बाईकलाही लाजवेल ‘ही’ EV ; किंमत 1 लाखांपेक्षा कमी, फीचर्स वाचाल तर आजच कराल बुक

Maruti Jimny 5-Door ही पूर्णपणे हरियाणातील गुरुग्राम येथील मारुती सुझुकीच्या उत्पादन सुविधेत तयार केली जाते. नुकतेच ही कार जपानमध्ये सादर केली गेली आहे. चला जाणून घेऊया, जपानमध्ये मारुती जिमनी ५-डोअर कोणत्या फीचर्ससह सादर करण्यात आली आहे.

फीचर्स

जिमनीमध्ये १.५ लिटर पेट्रोल इंजिन (K15B) वापरले गेले आहे. हे इंजिन १०५ पीएस पॉवर आणि १३४ एनएम पीक टॉर्क निर्माण करते. त्याचे इंजिन दोन ट्रान्समिशन पर्यायांसह दिले जाते – ५-स्पीड मॅन्युअल (MT) आणि ४-स्पीड ऑटोमॅटिक (AT). ही कार ALLGRIP PRO 4WD तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे स्टॅंडर्ड म्हणून लो-रेंज ट्रान्सफर गिअर (4L मोड) ने सुसज्ज आहे.

१०० पेक्षा जास्त देशात होते निर्यात

मारुती जिमनी ५-डोअर जगभरातील १९९ देश आणि प्रदेशांमध्ये जिमनीच्या ३५ लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत. त्याची ३-डोअर व्हर्जन जपानी बाजारात विक्रीसाठी आधीच उपलब्ध आहे. आता त्याची ५-डोअर व्हर्जन जपानमध्ये लाँच करण्यात आली आहे. यामुळे जपानमध्ये जिमनीची लोकप्रियता आणखी वाढेल असा कंपनीचा विश्वास आहे. जिमनी सुमारे १०० देशांमध्ये निर्यात केली जाते. त्याच वेळी, फ्रॉन्क्स नंतर, जिमनी आता २०२४-२५ या आर्थिक वर्षात सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने देशांतर्गत बाजारात लाँच केलेली दुसरी एसयूव्ही बनली आहे.

फक्त 25000 रुपयात बुक करता येईल Hyundai Creta Electric, लवकरच सुरु होणार डिलिव्हरी

2024 मध्ये मारुती सुझुकीने किती निर्यात केली

मारुती सुझुकीने २०२४ या कॅलेंडर वर्षात सुमारे १०० देशांमध्ये ३.२३ लाखांहून अधिक वाहने निर्यात केली आहेत. त्याच वेळी, २०२४ मध्ये भारतातील एकूण प्रवासी वाहन निर्यातीत कंपनीचा वाटा ४३.५% होता. ऑगस्ट २०२४ मध्ये मारुती सुझुकीने जपानला मारुती फ्रॉन्क्स निर्यात करण्यास सुरुवात केली होती. जपानी बाजारपेठेत याला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.

Web Title: Maruti jimny 5 door unveiled in japan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2025 | 05:35 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.