लवकरच देशभरात सगळीकडे मान्सूनला सुरुवात होणार आहे. कडक उन्हाळा संपल्यानंतर सगळीकडे पावसाचे आगमन होते. सर्वच लोक पावसाची आतुरतेने वाट बघत आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे छान वातावरण असते. या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोक ट्रेकिंगला आणि इतर ठिकाणी फिरायला जातात.पावसाळ्यात सगळीकडे गारवा असतो. त्यामुळे बाहेर फिरण्यास मजा येते. पण पावसाळ्यात बाहेर फिरायला गेल्यानंतर किंवा ऑफिसमधून घरी जाताना पाऊस आल्यानंतर अनेकदा आपला मोबाईल भिजून जातो.
मोबाईल भिजल्यानंतर त्याचे नुकसान होते. सध्या काळात सगळ्यांसाठी मोबाईल खूप महत्वाचा आहे. मोबाईल भिजला किंवा इतर काही झालं तर लगेच आपला जीव कासावीस होऊन जातो. त्यामुळे अनेकजण मोबाईलची खूप जास्तच काळजी घेतात. पण पावसाळ्यात अचानक पाऊस आल्यानंतर घरी जाताना आपला मोबाईल भिजला तर त्याचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आम्ही आज तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये मोबाईलची योग्यरीत्या काळजी कशी घ्याची याबद्दल काही महत्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स वापरून पाहिल्याने तुम्हाला फायदा होईल.(फोटो सौजन्य- Istock)
मोबाईल भिजल्यानंतर काय करावे:
[read_also content=”चेहऱ्यावरील सुरकुत्यांपासून आराम मिळवायचा असेल तर कोथिंबीरचा फेस पॅक ठरेल प्रभावी https://www.navarashtra.com/lifestyle/benefits-of-coriander-leaves-for-skin-542615.html”]
मोबाईल भिजल्यानंतर या गोष्टी करू नये: