Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त भारतातच नाही तर जगभरात ‘या’ कंपनीच्या बाईक्सना असते मागणी, विकतात लाखो युनिट्स

जपानी दुचाकी उत्पादक कंपनी Honda भारतीय बाजारपेठेत अनेक दमदार बाईक्स विकत असते. कंपनी परदेशातही आपल्या बाईक्स ऑफर करत असते. गेल्या महिन्यात कंपनीने एकूण किती युनिट्सची विक्री केली आहे? देशांतर्गत बाजारात कंपनीची कामगिरी कशी आहे? निर्यातीच्या बाबतीत, किती युनिट्सची विक्री झाली आहे. याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 02, 2024 | 06:08 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्र हे एक मोठे क्षेत्र आहे, ज्यावर आपली पकड ठेवण्यासाठी अनेक भारतीय आणि विदेशी कंपनीज आपल्या दमदार बाईक्स आणि कार्स मार्केटमध्ये आंत असतात. सध्या बदल्यात काळानुसार ग्राहकांची आपल्या बाईककडून असणारी अपेक्षा सुद्धा बदलत आहे. त्यामुळेच अनेक दुचाकी उत्पादक कंपनीज सुद्धा नवनवीन बाईक्स लाँच करत आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे होंडा.

होंडा ही जपानी दुचाकी उत्पादक कंपनी आहे जी आपल्या दमदार आणि परवडणाऱ्या किंमतीमुळे ओळखली जाते. ही कंपनी बाईक्ससोबतच स्कूटर्स सुद्धा ऑफर करते. नुकताच कंपनीचा मागील महिन्यातील म्हणजेच सप्टेंबर 2024 मधील सेल्स रिपोर्ट जरी करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया, विक्रीच्या बाबतीत सप्टेंबर २०२४ कंपनीसाठी कसा राहिला व गेल्या महिन्यात त्यांनी किती युनिट्सची विक्री केली.

हे देखील वाचा: यंदा फक्त Mahindra Thar Roxx चा बोलबाला, 3 ऑक्टोबरपासून सुरु होणार बुकिंग, जाणून घ्या केव्हा मिळणार डिलिव्हरी

किती झाली विक्री?

Honda ने सप्टेंबर 2024 मध्ये देशात आणि जगात 583633 दुचाकी वाहनांची विक्री केली आहे. आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के अधिक वाहनांची विक्री झाली आहे.

किती युनिट्स केले निर्यात?

कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारात 536391 युनिट्सची विक्री झाली आहे. होंडाने 47242 मोटारींची निर्यात केली आहे. आकडेवारीनुसार, देशांतर्गत बाजारपेठेत वर्षभरात 9 टक्के आणि निर्यातीत 34 टक्के वाढ झाली आहे.

हे देखील वाचा: September 2024 ठरला Hero Motocorp साठी फायदेशीर, विकल्या तब्बल ‘इतके’ युनिट्स

एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत कसे होते कंपनीचे प्रदर्शन?

होंडाने माहिती दिली आहे की एप्रिल 2024 ते सप्टेंबर 2024 दरम्यान देशांतर्गत बाजारात एकूण 2881419 युनिट्सची विक्री झाली असून 276958 युनिट्सची निर्यात करण्यात आली आहे.

कसा आहे पोर्टफोलिओ?

होंडा भारतीय बाजारपेठेत 100 सीसी सेगमेंटपासून प्रीमियम सेगमेंटपर्यंतच्या बाईक्स विकत असते. यामध्ये Honda Shine 100, CD110 Dlx, Livo, Shine 125, SP125, Unicorn, SP160, Hornet 2.0, CB 200X, CB 350, NX 500, XL 750 Transcalp, Gold Wing Tour यांचा समावेश आहे. तर स्कूटर सेगमेंटमध्ये कंपनी Honda Dio, Activa, Dio 125 आणि Activa 125 सारखे पर्याय ऑफर करते.

Web Title: Not only in india but all over the world honda bikes of are in demand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2024 | 06:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.