Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता कारची चावी हरवल्यास गोंधुळून जावू नका, फक्त करा ‘हे’ काम

कारची चावी हरवणे ही एक नॉर्मल समस्या आहे. आपल्याकडे कित्येकांच्या कारच्या चाव्या अचानक हरवून जात असतात. अशावेळी अनेकजण घाबरून जातात विशेष करून जर ते नवीन चालक असेल तर. अशावेळी घाबरून न जाता फक्त काही गोष्टी ध्यानयात ठेवाव्यात व त्या इतरांना सुद्धा लक्षात आणून द्या.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 18, 2024 | 07:17 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Follow Us:

कार म्हणजे कारमालकाचा जीव की प्राण असते. कारला आलेला एखादा डेन्ट सुद्धा कार मालकाला धडकी भरू शकतो. पण मग विचार करा की जर तुमच्याकडून कारची चावी अचानकपणे हरवली तर? अनेक जण अशावेळी गोंधळून जातात. चला आज आपण जाणून घेऊया, आपल्या कारच्या चावीची रिप्लेसमेंट कशी केली जाते. ही प्रक्रिया थोडी किचकट असू शकते. तसेच कारच्या आधारावर या प्रक्रियेत चांगली रक्कम सुद्धा खर्च करावी लागू शकते.

Key रिप्लेसमेंट करण्याअगोदर ही गोष्ट करा

तुम्ही तुमची कार Key रिप्लेसमेंट मिळवण्यापूर्वी, तुम्हाला कारबद्दल आवश्यक माहिती गोळा करणे गरजेचे आहे. यामध्ये कारचा निर्माता, मॉडेल आणि वर्ष याबद्दलची माहिती समाविष्ट असायला हवी. याशिवाय, कार नोंदणी क्रमांक आणि व्हीआयएन सारखी महत्त्वाची माहिती गोळा करा. यानंतर तुमच्या कार डीलरशी संपर्क साधा. आपण त्यांना वैयक्तिकरित्या ओळखत असल्यास ही प्रक्रिया आपल्यासाठी अधिकी सुलभ आणि सोपी होऊ शकते.

साधारणपणे वर नमूद केलेल्या कागदपत्रांच्या आधारे डीलर तुमच्या ओळखीची पुष्टी करेल. कार तुमचीच असल्याची खात्री डीलरला झाल्यावरच तो तुमच्या कारच्या किल्लीसाठीचा अर्ज स्वीकारेल. त्यानंतर डीलर तुमच्या कारची रिप्लेसमेंट चावी तयार करण्यास सुरुवात करेल. मात्र, यामध्ये तुम्हाला काही पैसे सुद्धा खर्च करावे लागतील. तसेच, कारच्या प्रकारानुसार नवीन की बनवण्यासाठी वेळ लागू शकतो.

किती होईल खर्च

कारची रिप्लेसमेंट चावी मिळवणे थोडे महाग आहे. रिमोटवाली चावी बदलण्यासाठी, तुम्हाला सुमारे 8500 रुपयांचा खर्च करावा लागेल आणि मॅन्युअल चावी मिळविण्यासाठी, तुम्हाला 1500 रुपये खर्च करावे लागतील. प्रीमियम कारसाठी बाजारात Key रिप्लेसमेंट अधिक महाग आहे. यासाठी तुम्हाला अंदाजे 35,000 रुपये मोजावे लागतील. तसेच कारचा प्रकार, शहर आणि डीलरशिप यानुसार ही किंमत बदलू शकते.

Web Title: Now dont freak out if you lose your car keys just do this thing

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 07:17 PM

Topics:  

  • car keys

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.