Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 30 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडी डिझेल वॉश करावी की शॅम्पू वॉश? कोणता पर्याय आहे जास्त सोयीस्कर

जेव्हा आपण आपल्या गाडीच्या स्वच्छतेसाठी वॉशिंग सेंटरला जातो, तेव्हा तिथे आपल्याला 'डिझेल वॉशिंग तसेच शॅम्पू वॉशिंग'चे पर्याय दिले जातात. अनेकदा माणसं गाडीच्या प्रेमापोटी महागडा पर्याय निवडतात आणि चुका करतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Sep 29, 2024 | 07:41 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बऱ्याचदा आपण आपल्या गाडीच्या सेवेसाठी म्हणजेच तिला स्वच्छ करण्यासाठी वॉशिंग सेंटरला जात असतो. जेव्हा आपण येथे जातो, तेव्हा तेथील कामगार आपल्याला दोन ऑप्शन देतो कि, शॅम्पू वॉश कि डिझेल वॉश? अशा वेळी आपण आपल्या सोयीप्रमाणे किंवा बजेटप्रमाणे एखादा पर्याय निवडतो. परंतु, आपण निवडलेला एखादा पर्याय आपल्या गाडीवर परिणाम करू शकतो, याचा विचार शक्यतो कुणीही करत नसतो. आपण आपल्या गाडीची खूप काळजी घेतो. काही माणसं तर त्यांच्या गाडीला जीवापाड जपतात.

हे देखील वाचा : नवीन कारचे पॉलिथिन कव्हर किती दिवसांत काढावे? सोप्या प्रश्नाचे महत्वपूर्ण उत्तर जाणून घ्या.

या प्रेमाच्या नादामध्ये, महाग म्हणून चांगले असेल अशा विचाराने गाडीला डिझेल वॉश करून घेतात. परंतु, या डिझेल वॉशचा आपल्या गादीवर कोणता चांगला परिणाम होईल? खरंच, डिझेल वॉश आपल्या गाडीसाठी बेस्ट पर्याय आहे का/ याबाबत काहीच विचार करत नाहीत. शॅम्पू वॉश गाडीसाठी उत्कृष्ट पर्याय मानला जातो. परंतु, वरच्यावर साफ करणारा शॅम्पू, आतील बाजूची स्वच्छता करण्यात असक्षम ठरतो. गाडीच्या वॉशिंगसाठी बनवलेले गेलेले शॅम्पूमध्ये असणारे केमिकल्स आपल्या गाड्यांसाठी फ्रेंडली असतात.

हे केमिकल्स गाडीच्या रंगला सुरक्षित ठेवतात. तसेच गाडीवर कोणताही हानिकारक परिणाम होऊन देत नाही. शॅम्पू वॉश हा सॉफ्ट वॉशचा प्रकार आहे. तसेच पर्यावरणाला लक्षात घेऊन हे शॅम्पू तयार केले जाते, त्यामुळे याच्या वापराने पर्यायावरणाला काही नुकसान होत नाहीत. डिझेल वॉशबद्दल पाहिले तर वॉशिंगमध्ये फार उत्कृष्टरित्या काम करतो. डिझेल वॉशिंगमध्ये गाडीचा अंतर्भागही साफ होऊन जातो. डिझेलचा चिकटपणा तसेच जाडपणा, गाडीच्या आतील भागामध्ये फसलेला ग्रीस, ऑइल तसेच मातीलाही सहजपणे काढून टाकतो.

हे देखील वाचा : लक्झरी कारची लक्झरी किंमत! Rolls Royce Cullinan facelift भारतात झाली लाँच

डिझेल वॉशिंग अंतर्भाग तसेच बाह्यभागही उत्स्क्रुष्टरित्या साफ करते, इतके कि बाह्यभागावरचा रंगही साफ करून टाकते. डिझेल वॉशिंगचे सगळ्यात मोठे नुकसान म्हणजे रंगावर होणारा परिणाम. याच्या अतिवापराने, गाडीचा रंग फिकट होतो, परिणामी गळू लागतो. तसेच डिझेल इंधन असल्यामुळे पर्यावरणसाठी ते नुकसानकारक आहे. गाडीच्या अधिक सुरक्षेसाठी शॅम्पू वॉशिंग बेस्ट पर्याय आहे. परंतु, गाडीच्या आतील स्वच्छतेसाठी डिझेल वॉश चांगला पर्याय आहे. डिझेल वॉशचा उपयोग करताना बाह्यभागासाठी शॅम्पूचा वापर करणे तुमच्या गाडीसाठी आणि तुमच्या खिशासाठी जास्त सोयीस्कर ठरेल.

Web Title: Should the car be diesel washed or shampoo which option is more convenient

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2024 | 07:41 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.