Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारला अपग्रेड करण्याचा विचार करताय, जाणून घ्या कसे निवडावे बेस्ट अलॉय व्हील्स?

अलॉय व्हील्स म्हणजे एक प्रकारचे चाक आहे जे मिश्रित धातू आणि अन्य सामग्रीपासून बनवले जाते. स्टील व्हीलच्या तुलनेत ही चाकं एक चांगला पर्याय असतात. जर तुम्ही तुमची कार मॉडिफाय करण्याच्या बेतात असाल तर नक्कीच अलॉय व्हील्सचा विचार तुम्ही केला पाहिजे. पण चांगले अलॉय व्हील ओळखायचे कसे? चला जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 15, 2024 | 03:37 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

हल्ली अनेक जण आपली कार अपग्रेड करताना दिसतात. यात विशेष करून तरुणांची संख्या जास्त आहे. कार अपग्रेड करताना त्याचे गिअर्स, लूक आणि सर्व बाबींकडे लक्ष दिले जाते. पण जेव्हा विषय कारचचे व्हील्स बदलण्याचा होतो तेव्हा अनेक जण नेमका चांगला अलॉय व्हील कसा निवडावा याबाबत गोंधळून जातात.

काय असतात अलॉय व्हील्स?

अलॉय व्हील्स हे मिश्रधातूची चाके आहेत जे सामान्यतः धातू आणि इतर सामग्रीच्या मिश्रणापासून बनविली जातात. हे सामान्यतः स्टीलच्या चाकांपेक्षा मजबूत आणि हलके असतात. ज्यामुळे अलॉय व्हील्स वापरणे एक चांगला पर्याय मानला जातो. बरेच लोक कारची विजबिलिटी वाढवण्यासाठी अलॉय व्हील्स लावतात. कारची स्टेबिलिटी आणि इंधन कार्यक्षमता वाढविण्यात अलॉय व्हील्स चांगली भूमिका बजावतात.

अलॉय व्हील्सचे प्रकार

वेगवेगळ्या सामग्रीपासून वेगवेगळे मिश्रधातू तयार होतात, ज्याचे गुणधर्म सुद्धा वेगवेगळे असतात. कारचालकाला प्रत्येक अलॉय व्हील्सचा एक वेगळा अनुभव येऊ शकतो. अलॉय व्हील्सचे प्रामुख्याने 4 प्रकार आहेत. जे खाली नमूद केले आहे.

  • ॲल्युमिनियम अलॉय
  • मॅग्नेशियम अलॉय
  • डाय कास्टिंग
  • फोर्ज्ड व्हील

अलॉय व्हील्सचा फायदा आणि नुकसान

अलॉय व्हील्स अनेक वैशिष्ट्यांसह येतात. स्टीलच्या चाकांपेक्षा अलॉय व्हील्स अधिक टिकाऊ असतात. हे डिस्क ब्रेकला चांगले वेंटिलेशन आणि एयर सर्कुलेशन देण्यास मदत करतात. त्याच वेळी, ते सामान्य स्टीलच्या चाकांपेक्षा अधिक महाग आहेत. याशिवाय, त्यांची दुरुस्ती करणे कठीण आहे आणि अलॉय व्हील वाहनांमध्ये राइडच्या क्वालिटीत सुद्धा तडजोड होते. यामुळे जर तुम्ही तुमची कार अपग्रेड करायची ठरवली असेल तर नक्कीच तुमच्या मेकॅनिकला विचारून तुमच्या कारच्या चाकांमध्ये बद्दल करा.

Web Title: Thinking of upgrading a car know how to choose the best alloy wheels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 03:37 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.