Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Technology, Safety आणि Performance मध्ये Hyundai Creta EV सर्व कार्सना टाकणार मागे, मिळणार ‘हे’ फीचर्स

जानेवारीत होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 मध्ये अनेक कार्स लाँच होण्याची शक्यता आहे. याच ऑटो एक्स्पोमध्ये ह्युंदाई क्रेटा ईव्ही लाँच होणार आहे. चला या कारच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 06, 2025 | 04:42 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

भारतात येत्या 17 जानेवारीला Bharat Mobility 2025 हा ऑटो एक्स्पो आयोजित करण्यात आला आहे. या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक वाहन उत्पादक कंपन्या सहभागी होणार आहे. तसेच या कार्यक्रमात अनेक उत्तम आणि दर्जेदार कार्स लाँच होणार आहे. त्यामुळेच अनेक कार्सप्रेमींचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागलेले आहे.

याच ऑटो एक्स्पोमध्ये आता ह्युंदाईची इलेक्ट्रिक क्रेटा लाँच होणार आहे. कंपनीने ही कार लाँच करण्यापूर्वी त्याचे तंत्रज्ञान, फीचर्स आणि सेफ्टी फीचर्सची माहिती जारी केली आहे. त्यात कोणत्या प्रकारचे तंत्रज्ञान आणि फीचर्स दिले जातील, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

Hyundai Electric मध्ये मिळणार जबरदस्त फीचर्स

Hyundai द्वारे Creta EV मध्ये सर्वोत्तम तंत्रज्ञान दिले जाईल. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यात इन कार पेमेंट देखील दिले जाईल. जेणेकरून चार्जिंगच्या वेळी इन्फोटेनमेंट स्क्रीनवरून पेमेंट करता येईल. याशिवाय डिजिटल की, शिफ्ट बाय वायर, सिंगल पेडल ड्राईव्ह, व्हेईकल टू लोड असे तंत्रज्ञान या कारमध्ये देण्यात येणार आहे.

कार उत्पादक कंपन्याच्या पाठोपाठ आता ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने सुद्धा वाढवल्या किंमती

मिळणार जबरदस्त फीचर्स

Hyundai Creta EV मध्ये कंपनीकडून अनेक उत्तम फीचर्स देखील दिली जातील. यात अ‍ॅडव्हान्स क्लायमेट कंट्रोल, बोसची 8 स्पीकर ऑडिओ सिस्टीम, 10.25 इंच ड्युअल कर्व्हिलिनियर स्क्रीनसह एचडी इन्फोटेनमेंट, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, 268 भाषांमधील व्हॉईस कमांड, पॅनोरॅमिक सनरूफ, ह्युंदाई ब्लूलिंक कनेक्टिव्हिटी यांसारखी फीचर्स पाहायला मिळतील.

सेफ्टी फीचर्सवर विशेष लक्ष

Hyundai Creta EV मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेवरही खूप लक्ष दिले जाईल. यामध्ये उच्च शक्तीचे स्टील वापरले जाणार आहे. याशिवाय, यात 19 सेफ्टी फंक्शन्ससह लेव्हल-2 ADAS, सहा एअरबॅग्ज, ऑल व्हील डिस्क ब्रेक, EPB, ऑटो होल्ड, हिल होल्ड असिस्ट, ESC, VSM, Isofix चाइल्ड अँकरेज, TPMS सारखी सेफ्टी फीचर्स मिळतील. यासोबतच SVM, BVM, रेन सेन्सिंग वायपर, पार्किंग सेन्सर हे सेफ्टी फीचर्स म्हणून दिले जाणार आहेत.

40 वर्षात पहिल्यांदाच Tata ने Maruti दिला झटका! WagonR ला मागे सारत ही SUV बनली नंबर एक कार

केव्हा होणार लाँच?

क्रेटाचे इलेक्ट्रिक व्हर्जन कंपनी 17 जानेवारी 2025 रोजी ऑटो एक्सपो 2025 मध्ये लाँच करेल.

नवीन कारची किती असेल किंमत?

Hyundai Creta electric SUV च्या एक्स-शोरूम किंमतीची नेमकी माहिती लाँचच्या वेळी उपलब्ध होईल. पण त्याची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 20 ते 25 लाख रुपये असू शकते अशी अपेक्षा आहे.

या कारसोबत होईल स्पर्धा

मारुती ग्रँड विटारा इलेक्ट्रिक देखील ऑटो एक्सपो 2025 मध्येच लाँच केली जाईल. त्यानंतर Hyundai Creta EV थेट मारुती ग्रँड विटारा इलेक्ट्रिक, JSW MG ZS EV, Tata Curvv EV सारख्या इलेक्ट्रिक SUV शी स्पर्धा करेल.

Web Title: Upcoming hyundai creta ev features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 04:42 PM

Topics:  

  • new car

संबंधित बातम्या

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच
1

35 किमीचा मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सोबतीला ADAS फिचर! पैसे तयार ठेवा, ‘या’ SUVs होणार लाँच

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड
2

Lamborghini ने आणली आतापर्यंतची सर्वात Fastest Car, फक्त 2.4 सेकंदमध्येच पकडते 100kmph स्पीड

दिसताच क्षणी मनात घर करेल अशी Mahindra Vision X SUV Concept सादर, डिझाइन तर अगदी फ्यूचरिस्टिक
3

दिसताच क्षणी मनात घर करेल अशी Mahindra Vision X SUV Concept सादर, डिझाइन तर अगदी फ्यूचरिस्टिक

Citroen Aircross चा स्पेशल अवतार लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच, मिळणार ताबडतोड फीचर्स
4

Citroen Aircross चा स्पेशल अवतार लवकरच मार्केटमध्ये होणार लाँच, मिळणार ताबडतोड फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.