Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कार घेताना इंजिंमधील CC, BHP आणि RPM का आहे महत्वाचे? जाणून घ्या त्यांचे अर्थ

पूर्वी एक काळ होता जेव्हा गाडी खरेदी करताना ग्राहक फक्त मायलेजलाच प्राधान्य देत होते. पण आता बदल्यात काळानुसार ग्राहक गाडीच्या इंजिनबद्दल अधिक जागरूक झाले आहे. पण आज ही कार किंवा बाईक खरेदी करताना अनेकांना इंजिनमधील CC BHP NM आणि RPM काय आहे हे ठाऊक नसते.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 09, 2024 | 02:17 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

आज भारतातील ऑटोमोबाईल क्षेत्राची भरभराट होत आहे. रोज अत्याधुकी फीचर्स असणाऱ्या गाड्या भारतीय मार्केटमध्ये लाँच होत आहे. यामुळे ग्राहक सुद्धा फक्त गाडीच्या मायलेजला प्राधान्य न देता अन्य  फीचर्सवर सुद्धा लक्षकेंद्रित करत आहे. यातच आता अनेक वाहन उत्पादक कंपनीज आपल्या कार्सच्या इंजिनवर विशेष लक्ष देत आहे.

कुठल्याही गाडीसाठी, मग ती कार,बाईक किंवा ट्रक असो, या सर्व गाड्यांमधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचे इंजिन. गाडीच्या इंजिनबद्दल जेव्हा सुद्धा चर्चा होते तेव्हा CC, BHP, Nm आणि RPM बद्दल आपण नेहमी ऐकतो. पण या सर्वांचे इंजिन मध्ये काय काम असते हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया याबद्दल.

इंजिमधील CC चा अर्थ काय?

कोणत्याही कारची इंजिन क्षमता ही सीसी मध्ये दर्शविली जाते.  CC चा फुल्ल फॉर्म हा क्युबिक कपॅसिटी असा आहे. इंजिनचा सीसी जितका जास्त असेल तितका त्याचा सिलेंडर मोठा असेल. सामान्य वाहनांच्या तुलनेत जास्त सीसीच्या वाहने इंधन जास्त वापरते.

तुम्ही या प्रकारे देखील समजू शकता, जर एका कारची इंजिन क्षमता दोन लिटर आणि दुसऱ्या इंजिनची क्षमता दीड लीटर असेल, तर दोन लिटर क्षमतेच्या कारमध्ये 2000 सीसी आणि दीड लिटर क्षमतेच्या कारचे इंजिन 1500 सीसीचे इंजिन बसवले असेल.

काय असते BHP?

BHP चा फुल्ल फॉर्म ब्रेक हॉर्सपॉवर असा आहे. इंजिनमधील पॉवर दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. छोट्या कार्समध्ये 100 ते 120 bhp ची कमाल पॉवर मिळते. त्याच वेळी, मध्यम आकाराच्या कारमध्ये 120 ते 200 bhp ची पॉवर दिली जाते आणि सुपरकार आणि उच्च कार्यक्षमता असलेल्या कार्समध्ये अधिक bhp पॉवर दिली जाते. वाहनात जितके जास्त बीएचपी असेल तेवढ्याच वेगाने ती कार धावण्याची क्षमता असते. यात टॉर्क देखील महत्त्वाची भूमिका बजावतो.

कारमधील NM काय आहे?

वाहनांमध्ये, टॉर्क न्यूटन मीटर म्हणजेच Nm मध्ये मोजला जातो. फिज़िक्सच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्यास, या शक्तीचे काम एखाद्या वस्तूला वाकवणाऱ्या किंवा फिरवणाऱ्या फोर्सच्या वापराने होते. हे सांगते की कार खेचण्यासाठी इंजिनची किती पॉवर आहे.

जेव्हा आपण कार सुरू करतो आणि त्याचा वेग वाढवतो तेव्हा एक फोर्स निर्माण होते, ज्याच्या मदतीने इंजिन वाहन कारला चालू करण्यास सक्षम होते. या दरम्यान तुम्हाला जो धक्का जाणवतो त्याला टॉर्क म्हणतात.

इंजिन मध्ये RPM ची भूमिका काय?

RPM चा फुल्ल फॉर्म Revolutions per minute असा आहे. आरपीएम इंजिनमधील क्रँकशाफ्ट एका मिनिटात किती वेळा फिरत आहे हे सांगते. कारच्या इंजिनमध्ये 1 मिनिटात पिस्टन किती वेळा वर आणि खाली सरकतो ते देखील RPM म्हणून पाहिले जाते. जास्त RPM म्हणजे इंजिन जास्त पॉवर जनरेट करेल.

Web Title: Why cc bhp and rpm are important know their roles in engine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2024 | 02:17 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.