Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नोटबंदीतून घेतला धडा : RBI चा आदेश, बँकेत नोटा बदली करण्यासाठी येणाऱ्यांसाठी पाणी आणि उन्हापासून संरक्षण होईल याची व्यवस्था करा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले की, 2000 रुपयांच्या बहुतांश नोटा 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत परत येतील. चलनातील सर्वोच्च मूल्याचे चलन अचानक काढून घेण्याच्या आश्चर्यकारक घोषणेनंतर, दास यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, हा निर्णय मध्यवर्ती बँकेच्या चलन व्यवस्थापनाचा भाग होता.

  • By Vivek Bhor
Updated On: May 22, 2023 | 02:44 PM
2000 currency notes rbi orders arrangements should be made for drinking water and protection from sunlight for people who come to exchange notes in the bank nrvb

2000 currency notes rbi orders arrangements should be made for drinking water and protection from sunlight for people who come to exchange notes in the bank nrvb

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकांना सल्ला दिला आहे (Banks have been advised) की लोक 2,000 (2ooo Currency Notes) रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी (Exchang) किंवा जमा करण्यासाठी (Deposite) येतात तेव्हा उन्हापासून संरक्षण करण्यासाठी ‘शेड्स’ची व्यवस्था करावी (Arrangement Of Shades). यासोबतच रांगेतील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात यावी. विशेष म्हणजे 2016 मध्ये नोटाबंदीच्या काळात नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये रांगा लागल्या होत्या आणि या काळात अनेक ग्राहकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.

शुक्रवारी 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्याची घोषणा होऊनही ती कायदेशीर चलनातच राहणार आहे. 2016 मध्ये नोटाबंदीच्या घोषणेनंतर अशी स्थिती नव्हती. त्यावेळी लोकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. रिझर्व्ह बँकेने सोमवारी जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “बँकांना त्यांच्या शाखांमध्ये वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी शेड आणि पाण्याची व्यवस्था करण्याची सूचना देण्यात आली आहे. बँकांना नेहमीच्या पद्धतीने काउंटरवर नोट बदलण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय बँकांना 2000 रुपयांच्या नोटा जमा आणि दररोज बदलून ठेवण्यास सांगितले आहे.

[read_also content=”साप्ताहिक राशीभविष्य : 21 May To 27 May 2023, कसा जाईल हा आठवडा; वाचा https://www.navarashtra.com/web-stories/weekly-horoscope-21-may-to-27-may-2023-saptahik-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

त्याच वेळी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी सांगितले की, 2000 रुपयांच्या बहुतांश नोटा 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपर्यंत परत येतील. चलनातील सर्वोच्च मूल्याचे चलन अचानक काढून घेण्याच्या आश्चर्यकारक घोषणेनंतर, दास यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, हा निर्णय मध्यवर्ती बँकेच्या चलन व्यवस्थापनाचा भाग होता. त्यांनी स्पष्ट केले की 2,000 रुपयांची नोट कायदेशीर चलनातच राहील. गव्हर्नर म्हणाले की युक्रेन युद्ध आणि पश्चिमेकडील काही बँकांचे अपयश असूनही, देशाची चलन व्यवस्थापन प्रणाली मजबूत आहे आणि विनिमय दर स्थिर आहे.

[read_also content=”आजचे राशीभविष्य : 22 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-22-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]

Web Title: 2000 currency notes rbi orders arrangements should be made for drinking water and protection from sunlight for people who come to exchange notes in the bank nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2023 | 02:44 PM

Topics:  

  • people

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.