• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • 8th Pay Commission Government Employe Tor Ops Nps

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी

केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजूरी दिल्यावर आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे काही बदल करण्याची मागणी केली आहे. याबद्दल वाचा सविस्तर..

  • By Priti Hingane
Updated On: Nov 20, 2025 | 02:46 PM
8th Pay Commission Government employees Demand for ToR change

Government employees Demand for ToR change (photo-social media)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • आठव्या वेतन आयोगावरून कर्मचाऱ्यांचा गोंधळ
  • यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांना पत्र
  • ToR, OPS, आणि NPS पुनर्रचनाची मागणी
 
8th Pay Commission: यंदाच्या जानेवारीमध्ये केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजूरी दिल्यावर ऑक्टोबर महिन्यात आठव्या वेतन आयोगाची समिती स्थापित केली. आयोग आपल्या शिफारशी पुढच्या 18 महिन्यांत सरकारला देणार असून या आधीच सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये आणि निवृत्त पेंशनर्समध्ये अस्वस्थता निर्माण झाली. वेतन आयोगाच्या Terms of Reference (ToR) मध्ये वारंवार बदल करण्याची मागणी होत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे काही बदल करण्याची मागणी केली आहे.

पेंशनचा पुनर्विलोकन कसे होईल याबद्दल आठव्या वेतन आयोगात अनिश्चिता आहे. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सरकारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काही संघटनांनी ToR, OPS, आणि NPS पुनर्रचनाची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने Terms of Reference (ToR) मध्ये तातडीने बदल करावे. अशी मागणी केली आहे.

हेही वाचा : Vertical Property Card: व्हर्टिकल कार्ड ठरेल ‘गेम चेंजर’! फ्लॅट मालकांसाठी सुखद वार्ता; व्यक्तिगत मिळणार जमिनीचा हक्क

पेंशन सुधारणा आणि लाभ वाढवण्यासाठी ToR तरतूद करण्याची गरज आहे. तसेच, आठव्या वेतन आयोगात पेंशन आणि पेंशनशी संबंधित सर्व लाभांमध्ये सुधारणा करण्याची महत्त्वाची मागणी कर्मचारी संघटनांची केली आहे. त्याचबरोबर जुन्या पेन्शन योजनेची (Old Pention Plan) पुनः स्थापना करावी. National Pension System (NPS) आणि Unified Pension Scheme (UPS) योजनांची पुनर्रचना सविस्तरपणे करण्यात यावी. स्वायत्त संस्थांचे कर्मचारीसह ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांचा समावेश आठव्या वेतन आयोगामध्ये करण्याचा आग्रह कर्मचारी संघटनांनी धरला आहे. जेणेकरून, निवृत्तीविषयक सर्व सुविधा त्यांनाही मिळतील. याशिवाय, तात्काळ 20 टक्के अंतरिम दिलासा अर्थात Interim Relief  पेंशनधारकांना तत्काल देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : RBI Policy : आरबीआयची ‘डिसेंबर सरप्राईज’? 25 बेसिस पॉइंट्स कपातीची चर्चा..; स्टॅनलीचा धक्कादायक दावा

आठव्या वेतन आयोग कर्मचारी आणि पेंशनर्सना वेतन येत्या 1 जानेवारीपासून लागू होतील की नाही हे अजूनही अस्पष्ट आहे. 10 वर्षांच्या अंतराने पूर्वीचे वेतन आयोग लागू करण्यात आले होते. 1986 ला 4था वेतन आयोग लागू जल होता. त्यानंतर  10 वर्षाच्या अंतराने 1996, 2006, 2016, अनुक्रमे 5वा 6वा 7वा वेतन लागू करण्यात आले त्यामुळे 8 वा 2026 पासून लागू करण्यात येईल अशी अपेक्षा आहे. परंतु, ToR मध्ये याबद्दल स्पष्टपणे नमूद नसल्याने कर्मचारी आणि पेंशनर्स चिंताग्रस्त आहेत. यामुळे पंतप्रधानांना Confederation of Central Government Employees & Workers यांनी विनंती करून ToR मध्ये 8वा वेतन आयोग तारीख निश्चित करावी. ज्यामुळे कोणताही गोंधळ न होता सरकारी कर्मचारी चिंतामुक्त राहतील.

Web Title: 8th pay commission government employe tor ops nps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 02:46 PM

Topics:  

  • 8th pay commission
  • Governement Scheme
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

India Russia Partnership: डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर! स्वस्त तेलानंतर एलएनजी व जहाजबांधणीची मेगा ऑफर; अमेरिकेची वाढली चिंता
1

India Russia Partnership: डिसेंबरमध्ये पुतीन भारत दौऱ्यावर! स्वस्त तेलानंतर एलएनजी व जहाजबांधणीची मेगा ऑफर; अमेरिकेची वाढली चिंता

India US Deal : अमेरिकेचे भारताला मोठे संरक्षण समर्थन; इंडो-पॅसिफिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘Mega Defense Pact’
2

India US Deal : अमेरिकेचे भारताला मोठे संरक्षण समर्थन; इंडो-पॅसिफिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी ‘Mega Defense Pact’

२० वर्षांपासून ‘नो फॉरेन ट्रिप’! गृहमंत्री अमित शाह परदेशात न जाण्यामागे कोणते मोठे कारण आहे?
3

२० वर्षांपासून ‘नो फॉरेन ट्रिप’! गृहमंत्री अमित शाह परदेशात न जाण्यामागे कोणते मोठे कारण आहे?

स्वच्छ भारत मिशनचा महाविक्रम! दर मिनिटाला २१ शौचालयांची निर्मिती; ११ वर्षांत भारताचे चित्र बदलले
4

स्वच्छ भारत मिशनचा महाविक्रम! दर मिनिटाला २१ शौचालयांची निर्मिती; ११ वर्षांत भारताचे चित्र बदलले

ताज्या बातम्या

पुढे वाचा
8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी

8th Pay Commission: 8 वा वेतन आयोग वादाच्या भोवऱ्यात? सरकारी कर्मचाऱ्यांची पंतप्रधानांकडे धाव..; ToR बदलाची मागणी

Nov 20, 2025 | 02:46 PM
Cloudflare म्हणजे काय? या आउटेजमुळे ChatGPT, X, Spotify सारख्या वेबसाइट्सही ठप्प

Cloudflare म्हणजे काय? या आउटेजमुळे ChatGPT, X, Spotify सारख्या वेबसाइट्सही ठप्प

Nov 20, 2025 | 02:44 PM
घरीच आता बनवा ‘थिएटर’, आवाज वाढताच वाटेल Disco Club, Kodak चा सर्वात स्वस्त 65 इंच Smart TV

घरीच आता बनवा ‘थिएटर’, आवाज वाढताच वाटेल Disco Club, Kodak चा सर्वात स्वस्त 65 इंच Smart TV

Nov 20, 2025 | 02:38 PM
IND vs  SA 2nd test : ऋषभ पंतच्या रडारवर ‘हा’ मोठा कारनामा! WTC मध्ये इतिहास रचण्याची गुवाहाटीत कसोटीत नामी संधी

IND vs  SA 2nd test : ऋषभ पंतच्या रडारवर ‘हा’ मोठा कारनामा! WTC मध्ये इतिहास रचण्याची गुवाहाटीत कसोटीत नामी संधी

Nov 20, 2025 | 02:37 PM
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील सर्व शाळांमध्ये माजी विद्यार्थी संघ स्थापन!

Nov 20, 2025 | 02:35 PM
मिक्सर–ग्राइंडरच्या युगातही दगडाशी नातं; वाचा कारागिरांचा संघर्षमय प्रवास

मिक्सर–ग्राइंडरच्या युगातही दगडाशी नातं; वाचा कारागिरांचा संघर्षमय प्रवास

Nov 20, 2025 | 02:33 PM
IPL 2026 : CSK च्या जर्सीत पहिल्यांदाच दिसला संजू सॅमसन! दिले मोठे विधान, म्हणाला – चॅम्पियन असल्यासारखे वाटत आहे…

IPL 2026 : CSK च्या जर्सीत पहिल्यांदाच दिसला संजू सॅमसन! दिले मोठे विधान, म्हणाला – चॅम्पियन असल्यासारखे वाटत आहे…

Nov 20, 2025 | 02:33 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Dhule :  जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Dhule : जयकुमार रावलांच्या मातोश्री नयनकुवर रावल नगराध्यक्षपदी विराजमान

Nov 19, 2025 | 05:08 PM
Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Wardha Election : अंतर्गत मतभेदांमुळे कॉग्रेसच्या अनेक उमेदवारांना AB फॉर्मच नाही

Nov 19, 2025 | 05:04 PM
Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Ahilyanagar : शेवगावमध्ये भाजपकडून मास्टरस्ट्रोक, फलके यांना दिली नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी

Nov 19, 2025 | 04:55 PM
Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Nov 19, 2025 | 04:50 PM
Raigad :  विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 04:44 PM
Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Local Body Elections : नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षपदासाठी प्राप्ती मारोटकर ठाकरे सेनेच्या उमेदवार

Nov 19, 2025 | 04:34 PM
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.