आठव्या वेतन आयोगाने ठरवलेल्या कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या पगारवाढीची रक्कम फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असेल. विविध अहवालांनुसार, फिटमेंट फॅक्टर १.८३ ते २.५७ दरम्यान असू शकतो, जाणून घ्या गणित
केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजूरी दिल्यावर आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे काही बदल करण्याची मागणी केली आहे. याबद्दल वाचा सविस्तर..
ऑक्टोबर महिना हा केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी खास ठरणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा होण्याची शक्यता होती.
शासकीय कार्यालयात गेल्यावर अनेकदा कोणती व्यक्ती, कोणत्या पदावर कार्यरत आहे हे कळत नाही. त्यामुळे वादंग झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. त्यानंतर आता याबाबत महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत.