Maharashtra Health Scheme: जानेवारी २०२५ पासून आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजना एकत्रित लागू. उपचारांची संख्या १३५६ वरून २३९९ पर्यंत वाढली; रुग्णालयांना कॅशलेस उपचार देणे बंधनकारक.
तुम्हाला एफडीपेक्षा जास्त परतावा हवा असेल तर या ४ सुरक्षित सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा. चांगले व्याजदर आणि कर सवलती देण्यामध्ये पीपीएफ, एससीएसएस, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि एसएसवाय यांचा समावेश…
केंद्र सरकारने आठव्या वेतन आयोगाला मंजूरी दिल्यावर आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्राद्वारे काही बदल करण्याची मागणी केली आहे. याबद्दल वाचा सविस्तर..
लाडकी बहीणच्या लाभार्थ्यांपैकी 26 लाख लाभार्थ्यांचे पैसे थांबवण्यात आले होते. या लाभार्थ्यांची ओळख निश्चित झाल्यानंतर 20 लाख लाभार्थ्यांचे पैसे सुरू करण्यात आले. मात्र, अद्यापही सहा लाख लाभार्थ्यांची ओळख पटलेली नाही.
उपक्रमांतर्गत देशभरातील ६,००० हून अधिक डिलिव्हरी भागीदारांना विविध सरकारी कल्याणकारी योजनांमध्ये नोंदणी करण्यात आली असून, त्याद्वारे ₹१५० कोटींपेक्षा अधिक हक्कसुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.
प्रधानमंत्री धन-धान्य योजना या 24000 कोटी रुपयांच्या योजनेचे उद्दिष्ट 2030-31 पर्यंत डाळींच्या लागवडीखालील क्षेत्र २७.५ दशलक्ष हेक्टरवरून ३१ दशलक्ष हेक्टरपर्यंत वाढवणे आहे.