8th Pay Commission: सध्या, १.२ कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक आयोगाच्या सदस्यांच्या नियुक्तीची आणि संदर्भ अटींची वाट पाहत आहेत. इतिहास साक्षीदार आहे की सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्यास…
8th Pay Commission Update : दिवाळीपूर्वी केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी भेट देण्याची तयारी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सरकार लवकरच आठवा वेतन आयोग स्थापन करू शकते.
ऑक्टोबर महिना हा केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांसाठी खास ठरणार आहे. दिवाळीपूर्वी सरकारकडून महागाई भत्ता वाढविण्याची घोषणा होण्याची शक्यता होती.
आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेची प्रतीक्षा संपणार आहे. दिवाळीपूर्वी केंद्र सरकार महागाई भत्त्यात वाढ जाहीर करू शकते, असेही वृत्त आहे. या दोन्ही घोषणा ऑक्टोबर महिन्यात होण्याची अपेक्षा आहे.
मोदी सरकाने जानेवारी 2025 मध्ये 8व्या वेतन आयोगाची घोषणा केली होती, मात्र आता इतका वेळ का लागत आहे असा प्रश्न उपस्थित होतोय. अजूनही सरकारी कर्मचाऱ्यांना मिळायला किती वेळ लागणार जाणून…
8th Pay Commission: १ कोटीहून अधिक सेवारत कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सरकारकडून संदर्भ अटी (टीओआर) अधिसूचित करण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी शिफारसींचा
8th Pay Commission: नवीन वेतन आयोग आर्थिक विकासासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, कारण वाढलेल्या पगारामुळे वापर वाढू शकतो, आरोग्यसेवेची चांगली उपलब्धता होऊ शकते, चांगले घरे मिळू शकतात आणि मनोरंजनावर जास्त…
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. प्रश्न असा आहे की फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय, त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होईल?
केंद्राने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होताच, देशातील १ कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतन आणि पेन्शनमध्ये मोठा बदल होईल.
सुमारे ३५ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ६७ लाख पेन्शनधारक आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. पगारवाढ आणि पेन्शनमध्ये बदल अपेक्षित आहेत. सरकारने अद्याप आयोगाच्या स्थापनेची तारीख जाहीर केलेली नाही.
8th Pay Commission Latest Update News : केंद्र सरकारच्या वतीने जानेवारी 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाच्या समिती स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे. तेव्हापासून समिती स्थापनेची प्रतीक्षा केली जात आहे.
8th Pay Commission: केंद्र सरकारने आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या (CPC) स्थापनेला मान्यता दिली आहे. आता पगार रचनेबाबतची चर्चा तीव्र होत आहे. महागाई भत्ता मूळ पगारात समाविष्ट केला जाईल का? पाचव्या…
केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ आणि पेन्शनधारकांच्या पेन्शनला लक्षात घेऊन सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे. आता ते कधी तयार होईल आणि ते कधी अंमलात आणले जाईल
प्रत्येक वेतन आयोगात, कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन महागाईनुसार सुधारित केले जाते. अशा परिस्थितीत, सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगातून त्यांच्या पगारात मोठी वाढ अपेक्षित आहे, किती होणार?
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी प्रथम केंद्रीय कर्मचाऱ्यांवर लागू केल्या जातील. यानंतर, राज्यांनाही त्यांची अंमलबजावणी करावी लागेल. सातव्या वेतन आयोगाच्या वेळी, बहुतेक राज्यांनी केंद्राच्या शिफारशी स्वीकारल्या होत्या.
नॅशनल काऊन्सिल ऑफ जॉइंट कन्सल्टेटिव मशिनरीचे सचिव शिव गोपाल मिश्रा यांनी नुकतेच फिटमेंट फॅक्टर वाढवण्याची मागणी केली होती. वाढती महागाई पाहता हे पाऊल उचलणे खूप गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहे.
द्र सरकारचे सुमारे एक कोटी कर्मचारी आणि पेन्शनधारक ८ व्या वेतन आयोगाची आतुरतेने वाट पाहत आहेत. महागाईमुळे पगारवाढीची मागणी वाढत आहे. 7 व्या वेतन आयोगाला जानेवारी 2026 मध्ये 10 वर्षे…
सध्याच्या घडीला देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू होण्याची प्रतीक्षा आहे. गेल्या महिनाभरापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे आडाखे देखील बांधले आहे. मात्र, आता आठवा…
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी २३ जुलै रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन 8 व्या वेतन आयोगाशी संबंधित घोषणा करू शकतात. मात्र, ८ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात नेमकी…
मोदी सरकारकडून लवकरच आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना ८ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.