
Operation Sindoor: सोन्याच्या किंमतीवरही पाकिस्तान हल्ल्याचा परीणाम, तब्बल 3 हजारांनी वाढला भाव
6 मे रोजी राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरचा परिणाम आता भारताच्या सोन्याच्या किंमतींवर झाला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सोन्याच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या किंमतीत तब्बल 3 हजार रुपयांनी वाढ झाली आहे. 6 मे रोजी काल भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,574 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 8,776 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,181 रुपये होता. मात्र आज सोन्याच्या किंमतीत तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
7 मे मे रोजी आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,900 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,075 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 7,425 रुपये आहे. तर भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 99 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 99,000 रुपये आहे. भारतात काल चांदीचा भाव प्रति ग्रॅम 96.90 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 96,900 रुपये होता. (फोटो सौजन्य – Pinterest)
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 90,750 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 99,000 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 74,250 रुपये आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 87,760 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 95,740 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 71,810 रुपये होता.
| शहरं | 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर | 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर |
|---|---|---|---|
| चेन्नई | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| बंगळुरु | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| केरळ | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| कोलकाता | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| मुंबई | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| पुणे | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| हैद्राबाद | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| नागपूर | ₹90,750 | ₹99,000 | ₹74,250 |
| जयपूर | ₹90,900 | ₹99,150 | ₹74,380 |
| दिल्ली | ₹90,900 | ₹99,150 | ₹74,380 |
| लखनौ | ₹90,900 | ₹99,150 | ₹74,380 |
| चंदिगड | ₹90,900 | ₹99,150 | ₹74,380 |
| नाशिक | ₹90,780 | ₹99,030 | ₹74,280 |
| सुरत | ₹90,800 | ₹99,050 | ₹74,290 |