जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये तब्बल २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले होते.
India Pakistan War: अमेरिकन लष्करी तज्ज्ञांनी लिहिले की, "पाकिस्तानसोबत तणाव वाढू नये म्हणून धोरणात्मक संयम राखण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात त्याचे उलट झाले.
BrahMos Missile : भारताच्या सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल ब्रह्मोसची जागतिक स्तरावर मागणी वाढत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये या मिसाईलने केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.
Operation Sindoor : सुरक्षा दलांकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, 2024 मध्ये 61 आणि 2023 मध्ये 60 दहशतवादी मारले गेले. जम्मू-काश्मीरमध्ये चकमकी आणि कारवाईत 45 दहशतवादी मारले गेले.
India-Pakistan tensions : पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी इशारा दिला की अफगाण तालिबानशी असलेल्या तणावामुळे इस्लामाबाद दोन आघाड्यांवर युद्धात अडकू शकते. त्यांनी भारताविरुद्ध विष ओकले.
Pakistan satellite surveillance : ऑपरेशन सिंदूर नंतरच्या विश्लेषणात असे आढळून आले की पाकिस्तानची जमीनी पायाभूत सुविधा भारतीय हल्ल्यासाठी तितकीच असुरक्षित असल्याचे सिद्ध झाले.
PM Modi CCS Meeting: दिल्लीतील कार बॉम्बस्फोटांनंतर, पंतप्रधान बुधवारी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या चौकशीवर चर्चा केली जाईल, ज्यामुळे 'ऑपरेशन सिंदूर 2.0' ची…
PM Modi Diwali wishesh: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत देशवासियांना संदेश दिला.
पाकिस्तान काही सुधारण्याचे नाव घेईना. ऑपरेशन सिंदूरमध्ये मात खाउनही सतत विजयाचे खोटे दावे करत आहे. भारताने पाकिस्तानला जागतिक पातळीवर पुराव्यांसह खोटे पाडूनही. आता चीनीस्त्रांबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे.
Indian Army: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले.
भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तानातील किमान चार ठिकाणी रडार सिस्टीम, दोन ठिकाणी कमांड अँड कंट्रोल सेंटर, दोन विमानतळांवरील धावपट्टी आणि तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन हँगरचे नुकसान झाले.
Pakistan News : पाकिस्तानचा पुन्हा एकदा जगसमोर पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यानेच त्यांच्या सरकार आणि लष्कराचे धक्कादायक सत्य उघड केले आहे. यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान तोंडावर आपटला आहे.
Operation Sindoor : पाकिस्तानी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मे 2025 च्या भारत-पाक संघर्षाची खोटी कहाणी समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला विजेता आणि भारताला आक्रमक म्हणून चित्रित केले आहे.
जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी कमांडर इलियास काश्मिरी यांनी एक महत्त्वाचा खुलासा केला आहे, ज्यामध्ये पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
Terror attack : जैशचा दहशतवादी गटाचा कमांडर इलियास काश्मीरी याने दिल्ली-मुंबई हल्ल्याबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच पाकिस्तानच्या लष्कराबाबतही धक्कादायक खुलासा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार येथे अनेक विकासकामांचे लोकार्पण व उदघाटन देखील केले आहे. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात महिला सशक्तीकरण आणि आरोग्य क्षेत्राबाबत देखील भाष्य केले आहे.
Pakistan News : पाकिस्तानचे मंत्री इशाक दार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची पोलखोल केली आहे. त्या्ंनी सांगितले आहे की, भारत आणि पाकिस्तान युद्धात अमेरिेकेने मध्यस्थी केली नव्हती. भारताने अमेरिकेचा प्रस्ताव नकारला…