Shahbaz at UN : शाहबाज म्हणाले, 'काश्मिरी जनतेचा आत्मनिर्णयाचा मूलभूत अधिकार सुनिश्चित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखाली निष्पक्ष यंत्रणेद्वारे तोडगा काढला पाहिजे, असे पाकिस्तानने सातत्याने म्हटले आहे.'
Pakistan : पाकिस्तानच्या आयएसआयचे कराची येथील युनिट 412, ज्यामध्ये पूर्णपणे महिला कर्मचारी आहेत, ते सोशल मीडियावर भारताविरुद्ध खोटे पसरवण्यात आणि हेरगिरी करण्यात सक्रिय आहे.
तब्बल 60 वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर मिग - 21 आज निवृत्त झाले आहे. आज चंदीगड एअरबेसवर मिग 21 ने अखेरचे उड्डाण घेतले. मिग 21 च्या अखेरच्या उड्डाणाचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर प्रिया…
Operation Sindoor : पाकिस्तानी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मे 2025 च्या भारत-पाक संघर्षाची खोटी कहाणी समाविष्ट केली आहे, ज्यामध्ये पाकिस्तानला विजेता आणि भारताला आक्रमक म्हणून चित्रित केले आहे.
Pakistan News: लंडनमध्ये प्रवासी पाकिस्तानी नागरिकांना भेटताना शाहबाज शरीफ म्हणाले की, काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय भारत-पाकिस्तान संबंध सामान्य होऊ शकत नाहीत आणि 'काश्मिरींचे रक्त वाया जाणार नाही'.
Saudi-Pakistan : सौदी अरेबिया आणि पाकिस्तानमधील कराराची जगभरात चर्चा होत आहे. या करारानुसार, हल्ला झाल्यास सौदी अरेबिया आणि पाकिस्तान एकमेकांचे रक्षण करतील. यामुळे भारतात चिंता निर्माण झाली आहे.
Pakistan News : पाकिस्तानचे मंत्री इशाक दार यांनी डोनाल्ड ट्रम्प यांची पोलखोल केली आहे. त्या्ंनी सांगितले आहे की, भारत आणि पाकिस्तान युद्धात अमेरिेकेने मध्यस्थी केली नव्हती. भारताने अमेरिकेचा प्रस्ताव नकारला…
Noor Khan Airbase : पाकिस्तानच्या पंजाबमधील पुरामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर ते नग्न आणि भिकारी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. पाकिस्तानी सैन्याच्या विनंतीवरून अमेरिकन लष्करी विमानांनी मदत साहित्य पोहोचवले आहे.
2025 Pakistan floods : पाकिस्तानमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे 800 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी पुरासाठी भारताला जबाबदार धरले आहे.
Donald Trump on India Pakistan War : डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी केल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, त्यांच्या धमकीमुळेच दोन्ही देशांनी युद्ध थांबवले होते.
Pakistan NOTAM missile test: पाकिस्तानने अनेक हवाई मार्ग तात्पुरते बंद केले आहेत. यासाठी NOTAM जारी करण्यात आला आहे. यामुळे येत्या काळात पाकिस्तान मोठ्या क्षेपणास्त्र चाचणी करणार असल्याची असल्याची अटकळ वाढली…
JeM 313 Bases: ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झाल्यानंतर, जैश-ए-मोहम्मद ही दहशतवादी संघटना पुन्हा उभी राहण्याचा प्रयत्न करत आहे. मसूद अझहरने ३१३ नवीन छावण्या बांधण्याची आणि ३.९१ अब्ज पाकिस्तानी रुपये उभारण्याची मोहीम…
Satellite images Pakistan naval relocation : सॅटेलाइट प्रतिमांवरून असे दिसून येते की ऑपरेशन सिंदूर दरम्यान, पाकिस्तानने कराचीपासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या ग्वादरकडे आपले आघाडीचे युद्धनौका पाठवले होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी आणण्याचा दावा केला. त्यांनी टॅरिफचे समर्थन केले आहे असे सांगून की यामुळे अमेरिकेला त्याच्या शत्रूंवर अधिक पकड मजबूत करता…
Asim Munir America Visit : पाकिस्तानचे जनरल असीम मुनीर पुन्हा एकदा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष या दौऱ्याकडे लागले आहे. भारतही याकडे बारकाईने लक्ष देऊन आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झालेल्या भारत-पाकिस्तान युद्धात पाच विमाने पाडण्यात आली होती, असा दावा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. नेमकं काय म्हणाले?
Pakistan kill chain strategy : या संघर्षात पाकिस्तानने चीनच्या मदतीने 'किल चेन' म्हणजेच एक सुसंगत आणि समन्वयित हल्ला यंत्रणा तयार करून भारताच्या हवाई दलाला थेट आव्हान दिले.
India‑US interim trade deal : भारत आणि अमेरिकेतील बहुप्रतिक्षित व्यापार करार अंतिम टप्प्यात पोहोचला असून, येत्या ४८ तासांत या करारावर निर्णायक घोषणा होण्याची शक्यता आहे.
Pakistan celebs social media ban : युनूस यांनी भारताच्या पारंपरिक शत्रूंशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला असून, त्याचे परावर्तन भारत-बांगलादेश संबंधांवर स्पष्टपणे दिसून येत आहे.