Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिल्व्होस्टाइलद्वारे डिजिटल पिढीसाठी राशा थडानीसह एक अवांत-गार्डे ब्रँड मोहीम

राशा थडानीसोबत अवांत-गार्डे ब्रँड यांनी नव्या पिढीसाठी सिल्व्होस्टाइल सिल्वर दागिन्यांची मोहीम सुरु केली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 17, 2024 | 01:46 PM
सिल्व्होस्टाइलद्वारे डिजिटल पिढीसाठी राशा थडानीसह एक अवांत-गार्डे ब्रँड मोहीम
Follow Us
Close
Follow Us:

सिल्वोस्टाईल ने नवीन पिढी  (जेन झी) व मिलेनियल्ससाठी राशा थडानी यांचा समावेश असलेली ब्रँड मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचा मुख्य संदेश, “ब्रिन्ग आऊट द बेस्ट इन यु ” हा आहे. सिल्वोस्टाईल ज्वेलरी केवळ ॲक्सेसरीज म्हणून नव्हे, तर अभिजातता,आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्वाला महत्व देते हे या  ब्रँड मोहिमेतून अधोरेखित करण्यात येत आहे. यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये झलक सादर केली जाणार आहे.ॲडविन्सी कोडच्या सहकार्याने विकसित केलेली ही मोहीम सिल्वोस्टाईलची झिलेनियल्स सोबत असलेली वचनबद्धता अधोरेखित करते.

सिल्वोस्टाईलच्या विपणन, ई – कॉमर्स व सीएसआर विभागाचे उपाध्यक्ष हेमंत चव्हाण म्हणाले की, तरुणांमध्ये ज्वेलरी क्षेत्रातील नवीन कल पाहणे खूप आनंददायक बाब आहे. प्रत्येक दागिना हा स्त्रीचा आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व वाढवण्यास मदत करू शकतो. राशाच्या आमच्या सहयोगाअंतर्गत  टीवीसी सादर होण्यापूर्वी उत्साह निर्माण करण्यासाठी इंस्टाग्राम टीझरचा समावेश केला आहे.

ॲडविन्सी कोडचे क्रिएटिव्ह हेड म्हणाले की, एक युवा पिढीचे प्रतिनिधित्व करणारी राशा ही ज्वेलरी क्षेत्रातील एक नवीन चेहरा असल्याने, आमच्या मोहिमेचे नवीन पिढीशी असणारे नाते दृढ करण्यात मदार होत आहे. या टीव्हीसी साठी काम करताना खूप आनंद झाला आणि ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद पाहून आम्ही आनंदित झालो. असे त्यांनी सांगितले.

ही मोहीम आत्म-अभिव्यक्ती आणि अद्वितीय व्यक्तिमत्त्व साजरे करण्याबरोबरच प्रत्येक स्त्रीमधील व्यक्तिमत्व आणि आत्मविश्वास दर्शविते. अभिजातता आणि शैलीबरोबरच राशा थडानीच्या मुक्त-उत्साही स्वभाव आणि तिने परिधान केलेले उत्कृष्ट दागिने हे या फिल्म मध्ये दाखविले गेले आहे. सिल्वोस्टाईल सीझेड स्टर्लिंग ज्वेलरी विविध समारंभ, कार्यक्रमामध्ये कशी परिधान  करता येईल हे या टीव्हीसी मधून पाहायला मिळणार आहे.

Web Title: An avant garde brand campaign with rasha thadani for the digital generation by silvostyle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 17, 2024 | 01:46 PM

Topics:  

  • Rasha Thadani

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.