आज १७ जानेवारी रोजी दिग्दर्शक अभिषेक कपूर यांचा 'आझाद' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतोय आणि काय कमाई करतो आहे हे आपण जाणून घेणार…
अजय देवगण, राशा थडानी आणि अमन देवगण स्टारर 'आझाद' हा चित्रपट आज १७ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.