Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bank Holiday April 2026: अरे देवा! एप्रिलमध्येच बँकांची दिवाळी घडणार, ‘इतक्या’ दिवसांची सुट्टी; सामान्यांचे होणार हाल

एप्रिल २०२६ महिन्यात सण, कार्यक्रम आणि नियमित आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमुळे देशभरातील बँका १४ दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे बँकेत जाण्याचे नियोजन करण्याआधी ही बातमी सविस्तर वाचा.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 26, 2026 | 01:56 PM
Bank Holiday April 2026: अरे देवा! एप्रिलमध्येच बँकांची दिवाळी घडणार, 'इतक्या' दिवसांची सुट्टी; सामान्यांचे होणार हाल

Bank Holiday April 2026: अरे देवा! एप्रिलमध्येच बँकांची दिवाळी घडणार, 'इतक्या' दिवसांची सुट्टी; सामान्यांचे होणार हाल

Follow Us
Follow Us:
  • एप्रिल २०२६ महिन्याच्या सुरुवातीला बँक बंद राहणार
  • एप्रिल महिन्यात तब्बल १४ दिवस बंद राहणार बँका
  • ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही
 

Bank Holiday April 2026: आर्थिक वर्ष २०२६ च्या एप्रिल महिन्यात सण, सार्वजनिक कार्यक्रमानिमित्त आणि नियमित आठवड्याच्या शेवटच्या दिवसांमुळे देशभरातील बँका अनेक दिवस बंद राहणार आहे. मात्र, ऑनलाइन व्यवहारांवर कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी त्यांच्या बँकिंग व्यवहारांचे नियोजन करण्याआधी ही बातमी सविस्तर वाचा.

Kotak Mahindra Bank Fraud: IDFC First Bank नंतर आणखी एक धक्का; Kotak Bank मध्ये पंचकुला महापालिकेच्या FD चा घोटाळा

एप्रिल महिन्याची सुरुवातच बँक सुट्टीने होते. १ एप्रिल हा आर्थिक वर्षाच्या अखेरचा दिवस असल्याने बहुतांश बँका बंद असतात. या दिवशी बँका वार्षिक लेखापरीक्षण आणि खात्यांची पूर्तता करतात, त्यामुळे शाखांमध्ये व्यवहार होत नाहीत. याशिवाय, एप्रिल महिन्यात विविध सणांमुळेही अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत. २ एप्रिलला मौंडी निमित्त कोची, तिरुवनंतपुरम शहरातील बँका बंद राहतील. तसेच, ३ एप्रिलला गुड फ्रायडे असल्याने बहुतेक शहरांमध्ये देखील बँका बंद राहतील.

१४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बैसाखी आणि तमिळ नववर्षामुळे देशातील अनेक भागांत बँका बंद राहतील. १५ एप्रिलला बंगाली नववर्ष, बोहाग बिहू, विशू आणि हिमाचल दिनानिमित्त निवडक शहरांमध्ये देखील सुट्टी असेल. १६ एप्रिलला गुवाहाटीत बोहाग बिहूची सुट्टी असेल. तसेच, २० एप्रिल रोजी बसव जयंती आणि अक्षय तृतीया असल्याने बंगळूरू आणि काही शहरात सुट्टी असेल. २१ एप्रिलला गारिया पूजा निमित्त बँका बंद राहतील.

Ram Navami च्या दिवशी सोनंचांदीचे भाव कडाडले, किती महागला 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅमचा दर

याशिवाय, नियमित साप्ताहिक सुट्ट्यांमुळेही बँका बंद राहतील. ५, १२, १९, २६ एप्रिलला रविवार असल्याने सुट्टी राहील आणि दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी अनुक्रमे ११ एप्रिल आणि २५ एप्रिलला सुट्टी असेल. या सर्व सुट्ट्यांमुळे एप्रिल महिन्यात बँक शाखांचे कामकाज अनेक दिवस ठप्प राहणार आहे. मात्र, ग्राहकांना दिलासा देणारी बाब म्हणजे इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग आणि UPI सेवा सुरू राहतील, त्यामुळे पैसे ट्रान्सफर, बिल भरणे यांसारखे व्यवहार सहज करता येतील.

सुट्ट्यांचा विचार करून ग्राहकांनी बँकेतील कामे जसे की चेक जमा करणे, रोख रक्कम काढणे किंवा इतर महत्त्वाची बँकिंग कामे सुट्ट्यांचे नियोजन करून करावी जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी गैरसोय टाळता येईल.

Web Title: Banks will remain closed for 13 days in april 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 01:56 PM

Topics:  

  • Bank
  • Bank Holiday

संबंधित बातम्या

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी  Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!
1

3 दिवसांच्या Bank Strike मुळे सेवा विस्कळीत होणार? SBI सह इतर बँकांनी Customers साठी जारी केल्या महत्त्वाच्या सूचना!

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू
2

Sunday Bank Open: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; 27 सप्टेंबरला रविवार असूनही सरकारी बँकांचे कामकाज राहणार सुरू

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
3

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम
4

Bank Strike September 2026: बँक ग्राहकांनो, ‘या’ 3 तारखा लक्षात ठेवा! संपामुळे व्यवहारांवर होऊ शकतो परिणाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.