Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हा’ आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल…

आजपर्यंत तुम्ही अनेक भिकारी बघितले असतील. जे लखपती आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला एका अशा भिकाऱ्याबाबत सांगणार आहोत. जो कोट्यवधींचा मालक आहे. त्याचा मुंबईत २ कोटींचा फ्लॅट आहे. अन्य ८ कोटींची मालमत्ता आहे. याशिवाय अनेक मार्गाने ते महिन्याला तब्बल ८० हजाराहून अधिक कमाई करतात. विशेष म्हणजे त्यांची ही कमाई एखाद्या सामान्य माणसाच्या कमाईपेक्षा अनेक पट अधिक आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 03, 2024 | 03:38 PM
'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल...

'हा' आहे जगातील सर्वात श्रीमंत भिकारी; मुंबईत 2 कोटींचा फ्लॅट, 8 कोटींची मालमत्ता; महिन्याची कमाई ऐकून चाट पडाल...

Follow Us
Close
Follow Us:

रस्ते असोत की फुटपाथ किंवा मग रेल्वे स्थानके अशा अनेक ठिकाणी तुम्ही अनेक भिकारी पहिले असतील. मात्र, कधी तुम्ही विचार केलाय का? की एखादा भिकारी हा करोडपती असू शकतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला मुंबईमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीबाबत सांगणार आहोत. जे भिकारी आहेत. मात्र, त्यांची एकूण संपत्ती ऐकून तुम्हीही चाट पडल्याशिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे ते जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणून समोर आले आहे. चला तर मग जाणून घेऊया… नेमका कोण आहे हा भिकारी. ज्याने जमवलीये कोट्यवधींची संपत्ती…

किती आहे भरत जैन यांची संपत्ती?

भरत जैन असे या बिकाऱ्याचे नाव असून, ते जगातील सर्वात मोठे भिकारी आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची एकूण संपत्ती ही ८ कोटी इतकी आहे. इतकेच नाही तर मुंबईत त्यांचे फ्लॅट आणि काही दुकाने देखील आहेत. ज्याद्वारे ते महिन्याला ८० रुपये इतकी कमाई करतात. जी एखाद्या कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यापेक्षाही अधिक आहे. तर ते मुंबईत दररोज भीक मागतात. त्यातून त्यांना दररोज 3 हजार रुपये इतकी कमाई होते.

हेही वाचा : 50,000 कोटींच्या देशातील 8 हायस्पीड कॉरिडॉरला केंद्राची मान्यता; महाराष्ट्रात ‘हा’ कॉरिडॉर बांधला जाणार!

किती आहे फ्लॅटची किंमत?

भिकारी भरत जैन यांच्या मुंबईतील फ्लॅटची किंमत तब्बल २ कोटी रुपये आहे. तर त्यांच्या दुकानांच्या माध्यमातून त्यांना महिन्याला जवळपास ३० ते ४० हजार रुपये इतकी कमाई होते. विशेष म्हणजे भरत जैन यांना दोन मुले असून, ते कॉन्व्हेंट स्कुलमधून शिकले आहेत. तर उपलब्ध माहितीनुसार, भरत जैन यांनीअनेक ठिकाणी आपली गुंतवणूक केली आहे. त्यातून देखील त्यांना कमाई होते.

परळ भागात राहतात

इतकी सारी संपत्ती असून देखील, भरत जैन भिख मागतात. ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आणि आझाद मैदान परिसरात भिख मागतात. भरत यांचे कुटुंब स्टेशनरीचे दुकान चालवते. त्यातून देखील त्यांना कमाई होते. त्यांचे कुटुंब मुंबईतील सर्वात महागड्या परळ भागात राहते. त्यांच्या कुटुंबाकडून त्यांना भिख मागण्यास नको बोलले जाते. मात्र, तरी देखील त्यांनी आपले जन्मजात काम म्हणून सोडलेला नाही.

हेही वाचा : मुकेश अंबानींची बादशाहत थांबणार, ‘हा’ भारतीय होणार आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती!

‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत भिकारी?

भरत यांच्याशिवाय देशात असे अनेक भिकारी आहेत. ज्यांची संपत्ती लाखोंच्या घरात आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी आलेल्या एका अहवालानुसार हे करोडपती भिकारी आहेत. मात्र, सध्या ते जिवंत आहेत की नाही? याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

१. सरवतीया देवी : जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत सरवतीया देवी यांचा देखील समावेश होतो. भीक मागून त्या महिन्याला सुमारे ५० हजार रुपये कमवतात. एका माहितीनुसार, त्यांनी जीवन विमाही काढला आहे. ज्यासाठी त्या 36 हजार रुपये वार्षिक प्रीमियम भरतात.

२. लक्ष्मी दास : लक्ष्मी दास यांनी वयाच्या १६ व्या वर्षी भीक मागायला सुरुवात केली. भीक मागून त्या दरमहा ३० हजार रुपये कमवतात.

३. संभाजी काळे : संभाजी काळे हे देखील मुंबईत भीक मागतात. ते खारजवळ भीक मागताना दिसतात. एका माहितीनुसार, त्यांच्या बँक खात्यात सुमारे दोन लाख रुपये जमा झाले होते. ते प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायही करतो.

४. कृष्णकुमार गिते : कृष्णकुमार गिते हे जगातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. त्यांच्याकडे 5 लाखांहून अधिक किमतीचे अपार्टमेंट आहे. ते मुंबईत देखील भीक मागतात.

Web Title: Bharat jain world richest beggar 2 crore flat in mumbai 8 crore property earn 80 thousand rupees per month

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2024 | 02:53 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.