Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सायकल, पाण्याची बॉटल होणार स्वस्त? पण या वस्तू होणार महाग, वाचा… जीएसटी परिषदेतील महत्वाचे अपडेट्स

जीएसटी परिषदेने 20 लिटर पॅकेज्ड पाणी जार, सायकल आणि नोटबुकवर जीएसटी दरात कपातीची शिफारस केली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 20, 2024 | 09:27 PM
डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ

डिसेंबर महिन्यात जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; वार्षिक संकलनात 7.3 टक्क्यांनी वाढ

Follow Us
Close
Follow Us:

जीएसटी परिषदेच्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले. त्यात अनेक शिफारशी करण्यात आला. परिणामी काही वस्तूंच्या किंमती कमी होण्याची शक्यता आहे. 20 लिटर पॅकेज्ड पाणी जार, सायकल आणि नोटबुकवर दर कपातीची शिफारस करण्यात आली आहे. तर ब्रँडेड बुट, घड्याळे आणि सौंदर्य प्रसाधनावरील कर कपात सूचवण्यात आली आहे. मंत्री परिषदेने जीएसटी अजून तर्कसंगत करण्यासाठी ही शिफारस केली आहे. या सर्व बदलांमुळे सरकारला जवळपास 22,000 कोटींचा महसूल मिळणार आहे.

22,000 कोटींचा महसूल

जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी नुकतीच मंत्री परिषदेची बैठक झाली. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेचे आयोजक सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी दर निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयामुळे सरकारला जवळपास 22,000 कोटींचा महसूल मिळणार आहे. यापूर्वीच सरकार जीएसटी लागू केल्यापासून सातत्याने मालामाल झाले आहे. जीएसटीमुळे सरकारला मोठा फायदा झाला आहे. सरकार सातत्याने प्लसमध्ये आहे. तर राज्य सरकारला आता महसूलासाठी केंद्राकडे पाहावे लागते. महाराष्ट्राचा जीएसटीमधील वाटा सर्वाधिक आहे. त्यात दरवर्षी वाढ होत असल्याचे दिसून येते.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – HDFC-ICICI Bank बॅंकेचे गुंतवणूकदार मालामाल; 5 दिवसांत कमावलेत 50000 कोटी रुपये!

जीएसटी परिषदेने 20 लिटर पॅकेज्ड पाणी जारवरील जीएसटी 18 टक्क्यांहून 5 टक्के करण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय एक्सरसाईज नोटबुकवर जीएसटी 12 टक्क्यांहून 5 टक्के करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीनंतर जीएसटीचा बोजा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

सायकलवर जीएसटी कमी करण्याची शिफारस

त्याचप्रमाणे 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या सायकलवर जीएसटी 12 टक्क्यांहून कमी करून 5 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेण्यात आला. तर या परिषदेने 15,000 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या बुटावर आणि 25,000 रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या घड्याळ, मनगटी घड्याळवर जीएसटी 18 टक्क्यांहून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जीएसटी परिषद सहा सदस्यांची आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरेश कुमार खन्ना, राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह, कर्नाटकचे महसूल मंत्री कृष्ण बायर गौडा आणि केरळचे अर्थमंत्री के. एन. बालगोपाल यांचा समितीत समावेश आहे.

Web Title: Bicycle water bottle will be cheaper but these items will be expensive important updates from gst council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2024 | 09:27 PM

Topics:  

  • GST
  • GST Council

संबंधित बातम्या

Income Tax Collections: कंपन्यांनी भरली सरकारची तिजोरी, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झाली ८ टक्क्यांची वाढ
1

Income Tax Collections: कंपन्यांनी भरली सरकारची तिजोरी, निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झाली ८ टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.