Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 8 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today : ५ दिवसांत कमावले तब्बल २५००० कोटी; नाव ऐकून चक्रावून जाल

भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता पहायला मिळाली. या काळात सेन्सेक्सच्या टॉप १० पैकी ४ कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. तर सहा कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 26, 2025 | 05:23 PM
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा

अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर मार्केट सपाट; गुंतवणूकदारांची निराशा

Follow Us
Follow Us:

भारतीय शेअर बाजारात गेल्या आठवड्यात अस्थिरता पहायला मिळाली. या काळात सेन्सेक्सच्या टॉप १० पैकी ४ कंपन्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. तर सहा कंपन्यांचं बाजारमूल्य वाढलं. यापैकी, आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नफा झाला असून फक्त केवळ पाच दिवसांत तब्बल २५,००० कोटी रुपये कमावले आहेत.

सहा कंपन्यांना नफा झाला, तर चार कंपन्यां तोट्यात

गेल्या आठवड्यात, मुंबई शेअर बाजाराचा ३० शेअर्सचा सेन्सेक्स ४२८.८७ अंकांनी किंवा ०.५५ टक्क्यांनी घसरला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १११ अंकांनी किंवा ०.४७ टक्क्यांनी घसरला. दरम्यान, पाच दिवसांच्या व्यवहारात, मुकेश अंबानींच्या रिलायन्सला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले, तर एलआयसी, एसबीआय आणि आयसीआयसीआय बँक यांचाही तोट्यात चालणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समावेश झाला. तर इन्फोसिस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, टीसीएस, एचयूएल आणि आयटीसी यांना फायदा झाला.

शेअर बाजारात केवळ पाच दिवसांच्या व्यवहारात इन्फोसिसच्या गुंतवणूकदारांनी २४,९३४.३८ कोटी रुपये कमावले. कंपनीचे मार्केट कॅप (इन्फोसिस मार्केट कॅप) वाढून ७,७८,६१२.७६ कोटी रुपये झाले. याशिवाय, एचडीएफसी बँकेचे एमकॅप ९,८२८.०८ कोटी रुपयांनी वाढून १२,६१,६२७.८९ कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय, भारती एअरटेलचे बाजारमूल्य ९,३९८.८९ कोटी रुपयांनी वाढून ९,३६,४१३.८६ कोटी रुपये झाले. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) चे मार्केट कॅप 9,262.3 कोटी रुपयांनी वाढून 15,01,976.67 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि ITC चे बाजार मूल्य देखील वाढले आहे.

आता आपण अशा कंपन्यांबद्दल बोलूया ज्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना नुकसान पोहोचवले आहे, तर मुकेश अंबानी यांची आरआयएल या यादीत सर्वात वरती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (रिलायन्स मॅकॅप) बाजार भांडवल ७४,९६९.३५ कोटी रुपयांनी घसरून १६,८५,९९८.३४ कोटी रुपयांवर आले. याशिवाय, भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चे मूल्य २१,२५१.९९ कोटी रुपयांनी कमी होऊन ५,१९,४७२.०६ कोटी रुपयांवर आले. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मार्केट कॅप १७,६२६.१३ कोटी रुपयांनी घसरून ६,६४,३०४.०९ कोटी रुपये झाले आणि आयसीआयसीआय बँकेचे मार्केट कॅप ११,५४९.९८ कोटी रुपयांनी घसरून ८,५३,९४५.१९ कोटी रुपये झाले.

गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील गोंधळामुळे रिलायन्स इंडस्ट्रीजला मोठे नुकसान सहन करावे लागले असले तरी, देशातील १० सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत रिलायन्सने अजूनही नंबर-१ स्थान पटकावले आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, स्टेट बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयटीसी आणि एलआयसी यांचा क्रमांक लागतो.

Web Title: Biggest it company infosys investors earn rs 25000 crore in 5 days in share market marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 05:23 PM

Topics:  

  • share market

संबंधित बातम्या

Share Market Today: बाजार तेजीत, कमाईची संधीही वाढली; खरेदीसाठी तज्ज्ञांनी निवडले ‘हे’ शेअर्स
1

Share Market Today: बाजार तेजीत, कमाईची संधीही वाढली; खरेदीसाठी तज्ज्ञांनी निवडले ‘हे’ शेअर्स

Share Market Today: आजच्या व्यवहारात ‘हे’ शेअर्स देऊ शकतात दमदार परतावा; तज्ज्ञांनी केली शिफारस, वाचा सविस्तर
2

Share Market Today: आजच्या व्यवहारात ‘हे’ शेअर्स देऊ शकतात दमदार परतावा; तज्ज्ञांनी केली शिफारस, वाचा सविस्तर

Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता! ‘हे’ स्टॉक्स पालटणार तुमचं नशिब
3

Share Market Today: गिफ्ट निफ्टीची मजबूत कामगिरी; आज शेअर बाजारात तेजीची शक्यता! ‘हे’ स्टॉक्स पालटणार तुमचं नशिब

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन
4

OYO ची पेरेंट कंपनी Prism आणणार 6650 कोटींचा IPO; कंपनीने तयार केला ‘हा’ मोठा गेमप्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.