Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेअर बाजारासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा; … गुंतवणूकदारांना मोठा झटका!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (ता.२३) केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. ज्यामध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका देण्यात आला आहे. विशेष म्हणजे शेअर बाजारसंदर्भातील ही घोषणा झाल्यानंतर अल्पावधीतच शेअर बाजाराने मोठी गटांगळी खाल्ली. कॅपिटल गेन टॅक्ससंदर्भात ही घोषणा करण्यात आली आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 23, 2024 | 03:40 PM
शेअर बाजारासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा; ... गुंतवणूकदारांना मोठा झटका!

शेअर बाजारासंदर्भात अर्थसंकल्पात मोठी घोषणा; ... गुंतवणूकदारांना मोठा झटका!

Follow Us
Follow Us:

आज (ता.२३) अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा आर्थिक वर्ष २०२४-२५ चा अर्थसंकल्प सादर केला. यावेळीच्या अर्थसंकल्पात शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा झटका देण्यात आला आहे. कॅपिटल गेन टॅक्सअंतर्गत, लॉन्‍ग टर्म कॅपिटल गेन 10 टक्क्यांवरून 12.50 टक्के करण्यात आला आहे. तर काही अँसेट्सवर शॉर्ट टर्म कैपिटल गेन टॅक्स 20 टक्के करण्यात आला आहे.

घोषणेनंतर शेअर बाजाराची गटांगळी

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या या घोषणेनंतर अल्पावधीतच शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली होती. दुपारी १२ वाजता मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांच्या घसरणीसह 79,224.32 अंकांपर्यंत खाली घसरला. सध्याच्या घडीला दुपारी ३ वाजता बीएसईचा सेन्सेक्स ८०,४८६ अंकांच्या पातळीवर आहे. तर ३ वाजता निफ्टी २४,५०० अंकावर असल्याचे पाहायला मिळाले.अर्थात निफ्टीने देखील या घोषणेमुळे गटांगळी खाल्ली आहे.

हेही वाचा :  नवउद्योजकांसाठी खुशखबर..! आता प्रधानमंत्री मुद्रा लोन योजनेद्वारे मिळणार दुप्पट कर्ज!

‘या’ सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ

सकाळी शेअर बाजार सुरु होताच सरकारी कंपन्यांचे शेअर्स (पीएसयू स्टॉक्स) प्रचंड वेगाने धावताना दिसत होते. अशातच NTPC आणि BHEL या सरकारी कंपन्यांना अर्थसंकल्पात एक मोठे काम मिळाले आहे. या दोन्ही कंपन्या मिळून सुपर अल्ट्रा थर्मल पॉवर प्लांट (UMPP) उभारणार आहेत. या घोषणेमुळे या दोन्ही सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज जोरदार वाढ दिसून आली आहे.

‘या’ कंपन्यांचे शेअर्स तेजीत?

अदानी पॉवर या कंपनीचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांनी वाढताना दिसून आले आहे. अदानी ग्रीन एनर्जीमध्ये 2 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर अदानी पोर्टमध्ये 1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय IRFC 1 टक्के, IREDA शेअर 2 टक्के आणि RVNL शेअर 1 टक्के वाढीसह व्यवहार करत आहेत.

Web Title: Stock market on budget day big announcement in the budget big blow to investors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 03:29 PM

Topics:  

  • Budget
  • Budget 2024
  • Finance Minister
  • Nirmala Sitharaman
  • share market
  • Share Market Big Update

संबंधित बातम्या

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई
1

Tata Group Multibagger Stock : पैसा पैसा… टाटांच्या एका शेअरने बदललं गुंतवणकूदारांचं नशीब! 6 महिन्यांत 63 % ची छप्पफाड कमाई

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत
2

Share Market Today: गुंतवणूकदारांनो सावध राहा! घसरणीसह होणार शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे संकेत

Railtel Share Price News: 13 दिवसांत 3 मोठ्या ऑर्डर्स! Rail Stock मध्ये पुन्हा ₹400 पार करण्याची तयारी?
3

Railtel Share Price News: 13 दिवसांत 3 मोठ्या ऑर्डर्स! Rail Stock मध्ये पुन्हा ₹400 पार करण्याची तयारी?

Share Market Today: शेअर बाजारात दबाव कायम? सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा नजर
4

Share Market Today: शेअर बाजारात दबाव कायम? सेन्सेक्स-निफ्टी नकारात्मक पातळीवर उघडण्याची शक्यता, या शेअर्सवर ठेवा नजर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.