रायगड जिल्हा परिषदेचा 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी सभागृहात सादर केला. यामध्ये सुमारे 175 .77 कोटी रुपयांची एकूण तरतूद करण्यात आल्याचे जाहीर केले…
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प ३२०० कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. नवीन नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी मोठी तरतूद अपेक्षित आहे.
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त सामाजिक न्याय, शिक्षण आणि सक्षमीकरण या विचारांना केंद्रस्थानी ठेवून वर्षभरातील उपक्रम आणि प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध पाच रस्त्यांच्या कामांसह दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
हा प्रकल्प पूर्ण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. मात्र, आता राज्यशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील तरतुदींवर तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. महसुलातील मर्यादित वाढ आणि खर्चातील कपात यामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
आज मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा २०२६ -२०२७ सालचा अर्थसंकल्प सादर केला. राज्याची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. असे यशोमाती ठाकूर यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात लाडकी बहिण योजनेविषयी महत्त्वाची घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजना अशीच सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दोन वर्षात महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरूवात केली जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 23 हजार किमीचे रस्ते बांधले जाणार आहेत", असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
अर्थसंकल्प सादर करत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. कर्जमाफी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
Maharashtra Budget Live: सध्या महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. दरम्यान आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आगामी २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी एकूण ९,३२२ कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर केला.
वडगाव नगरपंचायतीचा २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प नगरपंचायत सभागृहात सादर करण्यात आला आहे. नगराध्यक्षा अबोली मयूर ढोरे व मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर मांडला.
विकासाचा वेग कायम ठेवत नागरिकांवर कोणताही करभार न टाकता राजगुरुनगर नगरपरिषदेचा सन २०२६–२७ या आर्थिक वर्षाचा तब्बल १२२ कोटी ८० लाख रुपयांचा अर्थसंकल्प सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
डिजिटल व्यवहार वाढत असताना क्रेडिट कार्डचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे. योग्य नियोजन आणि समजूतदार वापर केल्यास क्रेडिट कार्ड केवळ खर्चाचे साधन न राहता बचत आणि अतिरिक्त फायद्यांचे माध्यम ठरू…