Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LIC ला तब्बल 2684 कोटींचा चुना! अनिल अंबानींच्या अडचणीत पुन्हा वाढ; CBI ची धडक कारवाई

Anil Ambani LIC Fraud Case : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळ LIC ची तब्बल ₹२,६८४ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अनिल अंबानी यांच्याविरोधात कारवाईचा पाश आवळला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 19, 2026 | 04:36 PM
अनिल अंबानींच्या अडचणीत पुन्हा वाढ ( सौजन्य - सोशल मीडिया )

अनिल अंबानींच्या अडचणीत पुन्हा वाढ ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • LIC ला तब्बल 2684 कोटींचा चुना!
  • अनिल अंबानींच्या अडचणीत पुन्हा वाढ
  • CBI ची धडक कारवाई
Anil Ambani LIC Fraud Case : अनिल अंबानींच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. केंद्रीय अन्वेषण ब्युरोने CBI शुक्रवारी रिलायन्स कॅपिटल लिमिटेड RCL, तिचे माजी अध्यक्ष अनिल अंबानी, माजी व्यवस्थापकीय संचालक सतीश सेठ, अनेक अज्ञात सरकारी अधिकारी आणि इतर अनेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा भारतीय आयुर्विमा महामंडळाशी LIC संबंधित ₹२,६८४.५७ कोटी अंदाजे $२.५ अब्जच्या कथित फसवणुकीशी संबंधित आहे. ( Anil Ambani LIC Fraud Case ) 

US 100% Tariff Impact : भारतावरचं संकट वाढलं? डोनाल्ड ट्रम्प यांची स्वाक्षरी… 100% टॅरिफचा दणका, होणार मोठा परिणाम?

नेमके काय आरोप?

एका लेखी तक्रारीत, LIC ने आरोप केला आहे की, १२ एप्रिल २०१२ ते ९ मार्च २०१८ दरम्यान, रिलायन्स कॅपिटलने कंपनीला ₹३,९०० कोटीचे कर्ज मंजूर करून पाच डिबेंचर्स विकले. रिलायन्सने म्हटले होते की, हा निधी कंपनीच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी, जुनी कर्जे फेडण्यासाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी वापरला जाईल.

एलआयसीचा आरोप आहे की, कर्ज मिळाल्यानंतर कंपनीने तो निधी मूळ उद्देशांसाठी वापरला नाही, उलट तो आधीच तोट्यात असलेल्या समूहातील कंपन्यांकडे वळवला. नंतर जेव्हा रिलायन्स कॅपिटल कोसळली, तेव्हा ती एलआयसीकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकली नाही. यामुळे एलआयसीला ₹२,६८४.५७ कोटींचे मोठे नुकसान झाले.

अनिल अंबानींची भूमिका काय?

अनिल अंबानींच्या प्रवक्त्याने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. एका निवेदनात ते म्हणाले, “हे प्रकरण केवळ रिलायन्स कॅपिटल लिमिटेडशी संबंधित आहे. अनिल अंबानी २००५ ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत कंपनीचे केवळ गैर-कार्यकारी संचालक आणि मंडळाचे अध्यक्ष होते. नोव्हेंबर २०२१ मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकेने मंडळ बरखास्त करून एका प्रशासकाची नियुक्ती केली.” प्रवक्त्याने सांगितले की, अनिल अंबानी कोणताही गैरप्रकार पूर्णपणे नाकारतात आणि कायद्यानुसार आपले हक्क अबाधित ठेवतात.

काय सांगता? 1.28 लाख बालकांना सोन्याची अंगठी! सरकारची मोठी घोषणा, ‘या’ दिवशी अधिकृतपणे लाँच होणार Thaimaman Scheme

Web Title: Cbi action on anil ambani in 2684 crore lic fraud case marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 04:36 PM

Topics:  

  • anil ambani
  • CBI
  • LIC

संबंधित बातम्या

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार
1

Aditya Thackeray Arrest News: आदित्य ठाकरेंना अटक होणार? दिशा सालियन प्रकरणात अडचणी वाढणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.