पुण्यातील 'सेठ हिरालाल सराफ प्रशाले'ची कर्मचारी असलेली मनीषा संजय हवालदार हिला अटक करण्यात आली आहे; या परीक्षेसाठी 'भौतिकशास्त्र तज्ज्ञ' म्हणून काम करण्यासाठी NTA कडून तिची नियुक्ती करण्यात आली होती.
NEET paper Leak नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा वाघमारे यांना पुढील चौकशीसाठी दिल्लीहून पुण्यात आणण्यात आले आहे. सीबीआयकडून या दोघींची समोरासमोर बसवून कसून चौकशी केली जात आहे.
NEET Paperleak Case Update: प्राथमिक तपासात डॉ. शिरुरे यांचे P. V. Kulkarni आणि शिवराज मोटेगावकर यांच्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांपासून हे नेटवर्क सक्रिय असल्याचा संशय तपास…
NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने मुख्य सूत्रधार पी.व्ही. कुलकर्णीला पुण्यातून अटक केली आहे. प्रश्नपत्रिका लीक करण्यासाठी त्याने पुण्यात विशेष क्लास घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
आजच्या सुनावणीदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनी स्वतः आपल्या बाजूने युक्तिवाद केला. 'अधिवक्ता कायदा, 1961' च्या कलम 32 अन्वये केजरीवाल स्वतःचे प्रतिनिधित्व करत आहेत. सुनावणीच्या कार्यवाहीदरम्यान त्यांनी म्हटले...
केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) रिलायन्स टेलिकॉम आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याशी संबंधित एका मोठ्या फसवणूक प्रकरणाचा तपास तीव्र केला आहे. यामुळे माजी संचालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे मुख्य नेते अरविन्द केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांना दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात मुक्तता करण्यात आली होती.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे. EDने शुक्रवारी रिलायन्स पॉवर आणि अनिल अंबानी यांच्याशी संबंधित अनेक व्यवसाय आणि संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात छापे टाकले.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना दारू घोटाळ्यात मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघांनाही या प्रकरणातून निर्दोष मुक्त केले आहे.
उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरुद्ध सीबीआयने नवीन एफआयआर दाखल केला आहे. हा खटला बँक ऑफ बडोदाकडून घेतलेल्या कर्जाशी संबंधित आहे. आरकॉम आणि त्यांच्या संलग्न कंपन्यांनी २०१३ ते २०१७ दरम्यान अंदाजे २,२२०…
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याचे समोर आले आहे. यावेळी पार्थ पवार, सुनील तटकरे देखील उपस्थित असल्याचे समजते आहे.
एसबीआय बँकेच्या घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ED ने उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांना नवीन समन्स बजावले आहे. आतापर्यंत १२,००० कोटींपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त करण्यात…
कर्नल दीपक शर्मा यांनी एका तक्रारदाराकडे लाच मागितली होती. त्यानंतर तक्रारदाराने सीबीआयकडे तक्रार केली. या तक्रारीच्या आधारेCBI ने सापळा रचत शर्मा यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला.
अनिल अंबानी यांच्यानंतर, त्यांचा मुलगा जय अनमोल अंबानीवर आता सीबीआयने आरोपपत्र दाखल केले आहे. बँक कर्ज घोटाळ्याच्या कथित प्रकरणात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, काय आहे प्रकरण
नाशिकच्या इगतपुरीतील फेक कॉल सेंटर घोटाळ्यात ईडीने मनी लाँड्रिंगचा तपास सुरू केला. अमेरिका-कॅनडातील नागरिकांना फसवून कोट्यवधींची कमाई. चार वरिष्ठ पोलीस आणि बँक अधिकारी संशयित.
गृहमंत्री अमित शहा यांनी फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले, प्रत्येक राज्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे विशेष तुरुंग निर्माण करण्याचे आणि रेड नोटिस जारी केल्यानंतर पासपोर्ट रद्द करण्याचे सुचवले.