Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ola Electric चा शेअर्स असणाऱ्यांसाठी बॅड न्यूज ! CCPA ने पाठवली नोटीस, शेअर्सच्या किंमतीवर होऊ शकतो परिणाम

10 हजार लोकांच्या तक्रारीवरून ओलाची चौकशी करणाऱ्या केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने ओलाला तिसरी नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात आवश्यक असलेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे मागितली आहेत.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 12, 2025 | 08:36 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us
Close
Follow Us:

ओला इलेक्ट्रिक देशात मागील काही वर्षांपासून उत्तम ई स्कूटर ऑफर करत आहे. ज्याला ग्राहकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. कंपंनीने आता आपल्या ई-बाईक्स देखील मार्केट उपलब्ध केल्या आहेत. पण एकीकडे कंपनीची वाहनं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात विकली जात आहे, तर दुसरीकडे ओला इलेक्ट्रिकची डोकेदुखी काही थांबायची नाव घेत नाही आहे. याचे कारण म्हणजे त्यांना आलेली नोटीस. काय आहे हे प्रकरण? चला जाणून घेऊया.

10 हजार लोकांच्या तक्रारीवरून ओलाची चौकशी करणाऱ्या सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने ओलाला तिसरी नोटीस पाठवली आहे आणि तपासासाठी आवश्यक असलेल्या आणखी काही प्रश्नांची उत्तरे देखील मागितली आहेत. CCPA नोटीसमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर दिलासा मिळावा यासाठी कर्नाटक उच्च न्यायालयात ओलाने केलेले अपील आधीच फेटाळण्यात आले आहे.

Adar Poonawala : ‘माझी पत्नी नताशाही मला…’; अदर पूनावाला यांनी L&T चे चेअरमन सुब्रह्मण्यन यांना झापलं

ओला इलेक्ट्रिकने स्टॉक एक्सचेंजला दिली ही माहिती

ओला इलेक्ट्रिकने CCPA कडून तिसरी नोटीस मिळाल्याबद्दल स्टॉक एक्सचेंजकडे माहिती दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे की सेंट्रल कंज्यूमर प्रोटेक्शन अथॉरिटीने १० डिसेंबर रोजी ओला इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडला पुन्हा नोटीस पाठवली आहे आणि काही अधिक माहिती मागितली आहे.

यापूर्वी, १० डिसेंबर रोजी, सीसीपीएने ओला इलेक्ट्रिकला नोटीसही बजावली होती. ऑक्टोबरमध्येही सीसीपीएने ओला इलेक्ट्रिकला अशीच नोटीस पाठवली होती. ग्राहक हक्कांचे उल्लंघन आणि सेवांमध्ये कमतरता असल्याच्या तक्रारींची चौकशी झाल्यानंतर सीसीपीएने ही ठोस पाऊलं उचलली आहेत.

Gautam Adani: गौतम अदाणी छत्तीसगडमध्ये करणार 65 हजार कोटींची गुंतवणूक; ‘या’ क्षेत्रात निर्माण होणार रोजगाराच्या संधी

सीसीपीए नोटीसमधून दिलासा मिळावा यासाठी ओला इलेक्ट्रिकने कर्नाटक उच्च न्यायालयात अपील केली होती. परंतु, ओलाची मागणी फेटाळून लावत कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ही नोटीस जबाबदार अधिकाऱ्याकडून सीसीपीएला पाठवली जात आहे. ओला इलेक्ट्रिक या नोटिसांना उत्तर देण्यास बांधील आहे. ओला इलेक्ट्रिक प्रकरणाची सुनावणी करताना न्यायमूर्ती आर देवदास म्हणाले की, तपास अधिकाऱ्याला आवश्यक कागदपत्रे आणि नोंदी मागण्याचा अधिकार आहे.

ओलाचा युक्तिवाद

ज्या अधिकाऱ्याने नोटीस जारी केली आहे त्याला असे करण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद ओलाचा आहे. यासाठी किमान एक डायरेक्टर किंवा अ‍ॅडिशनल डायरेक्टर असावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, कर्नाटक उच्च न्यायालय स्वतः जुलै २०२३ ते ऑगस्ट २०२४ दरम्यान राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइनवर प्राप्त झालेल्या 10,466 तक्रारींची चौकशी करत आहे.

ओला इलेक्ट्रिकविरुद्धच्या प्राथमिक चौकशीत, सीसीपीएला ग्राहक संरक्षण कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि सेवांचा अभाव या आरोपांमध्येही तथ्य असल्याचे आढळून आले आहे. ही चौकशी सीसीपीएच्या महासंचालक तपास पथकाकडून केली जात आहे.

शेअर्सवर होईल परिणाम

ओलाला मिळालेल्या या तिसऱ्या सूचनेमुळे सोमवारी बाजार उघडल्यावर शेअर्सवर परिणाम होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Ccpa sent notice to ola electric for the third time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 08:36 PM

Topics:  

  • OLA Electric Share

संबंधित बातम्या

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?
1

Ola Electric च्या शेअर्समध्ये दोन दिवसांत २३ टक्के वाढ, तुमच्याकडे आहे का?

अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित
2

अरे ही खरंच बाईक आहे का? Ola कडून इलेक्ट्रिक बाईक Diamondhead चा टिझर प्रदर्शित

ओला इलेक्ट्रिकचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर; निव्वळ तोटा झाला दुप्पट, गुंतवणूकदार चिंतेत
3

ओला इलेक्ट्रिकचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर; निव्वळ तोटा झाला दुप्पट, गुंतवणूकदार चिंतेत

Ola फक्त कंपनी नव्हे तर दोन तरुणांची अद्भुत कल्पना! देशभरात ही कॅब सेवा कशी सुरु झाली?
4

Ola फक्त कंपनी नव्हे तर दोन तरुणांची अद्भुत कल्पना! देशभरात ही कॅब सेवा कशी सुरु झाली?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.