Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ मुख्यमंत्र्याच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; वर्षभरात पाडला पैशांचा पाऊस

हेरिटेज फूड्स लिमिटेड असे या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. एन चंद्राबाबू नायडू हे हेरिटेज फूड्स लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Dec 31, 2024 | 09:23 PM
'या' मुख्यमंत्र्याच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; वर्षभरात पाडला पैशांचा पाऊस

'या' मुख्यमंत्र्याच्या कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल; वर्षभरात पाडला पैशांचा पाऊस

Follow Us
Close
Follow Us:

2024 हे वर्ष भारतीय शेअर बाजारासाठी काहीसे चढ-उतारांनी भरलेले राहिले. मात्र, असे असले तरी मागील २०२४ हे वर्ष काही शेअर्ससाठी उत्तम राहिले आहे. काही शेअर्स यावर्षी जोरदार कामगिरी केली आहे. यातील एक शेअर देशातील एका आघाडीच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कंपनीचा आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेड असे या शेअरचे नाव आहे. या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे.

कोण आहेत हेरिटेज फूड्स लिमिटेडचे मालक

एन चंद्राबाबू नायडू हे हेरिटेज फूड्स लिमिटेडचे ​​संस्थापक आहेत. मात्र, सध्या कंपनीची संपूर्ण जबाबदारी भुवनेश्वरी नारा यांच्याकडे आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी भुवनेश्वरी नारा या कंपनीच्या सह-संस्थापक, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. चंद्राबाबू नायडू हे सध्या आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत. यासोबतच ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री देखील आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) च्या अहवालानुसार, चंद्राबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 931 कोटी रुपये इतकी आहे.

Elon Musk : एलॉन मस्क यांनी बदललं स्वत:चं नावं; आता ‘या’ नावाने ओळखले जाणार

शेअर्समध्ये झालाीये मोठी वाढ

हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या समभागांनी गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. या शेअरने एका वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. जर आपण एका वर्षाच्या रिटर्नबद्दल बोललो तर ते 59 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. याशिवाय 5 वर्षांचा परतावा हा 161 टक्क्यांहून अधिक आहे. मंगळवारी म्हणजेच 31 डिसेंबर 2024 रोजी देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेडचे ​​शेअर्स मंगळवारी 0.30 टक्क्यांच्या वाढीसह 484.15 रुपयांवर व्यवहार करत होते.

निवडणुकीनंतर रॉकेट बनला होता हा शेअर

2024 च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल 4 जून रोजी समोर आले. चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत चांगल्या जागा मिळाल्या. याशिवाय राज्यात विधानसभा निवडणुकीतही टीडीपीला चांगल्या जागा मिळाल्या. त्यामुळे निवडणुक निकालानंतर चंद्राबाबू नायडू आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर कंपनीचे शेअर्स रॉकेट झाले होते. 23 मे रोजी कंपनीच्या शेअरची किंमत 354.50 रुपये होती. यानंतर लोकसभा निवडणुकीचे निकाल आले. त्यामुळे 23 मे रोजी असलेल्या या शेअरची 354.50 रुपये ही किंमत 10 जूनपर्यंत तो 695 रुपयांवर पोहोचली आहे.

हेरिटेज फूड्स लिमिटेडची मूलभूत तत्त्वे

मंगळवारी शेअर बाजारात हेरिटेज फूड्स लिमिटेडचे मार्केट कॅप 4,505 कोटी रुपये नोंदवले गेले. तर स्टॉक पीई 25.8 आहे. तर, स्टॉकचा ROCE 16.2 टक्के आहे. ROE बद्दल बोलायचे तर ते 13.3 टक्के आहे. शेअरचे पुस्तकी मूल्य 96.1 रुपये आहे. हेरिटेज फूड्स लिमिटेडच्या सार्वकालिक उच्चांकाबद्दल बोलायचे झाले तर, तो 728 आणि सर्वकालीन, तर निच्चांकी किंमत 288 रुपये नोंदवली गेली आहे.

Web Title: Cm chandrababu naidu company heritage foods limited made investors rich in one year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2024 | 09:23 PM

Topics:  

  • Chandrababu Naidu
  • Stock market news

संबंधित बातम्या

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
1

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर
2

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
3

आता दलाल स्ट्रीट परकीय गुंतवणुकीवर अवलंबून नाही, भारताची शेअर बाजाराची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल

चढउतारांदरम्यान बाजार हिरव्या रंगात बंद झाला, सेन्सेक्स ५८ अंकांनी वधारला; निफ्टी २४,६३१ वर बंद
4

चढउतारांदरम्यान बाजार हिरव्या रंगात बंद झाला, सेन्सेक्स ५८ अंकांनी वधारला; निफ्टी २४,६३१ वर बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.