Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोट्यवधी रुपये कमावले, …तरी नाही भरावा लागणार टॅक्स; भारतातातील ‘हे’ राज्य करमुक्त!

भारतात सध्या अनेकांना आपल्या कष्टाच्या कमाईवरील टॅक्स सरकारला देण्याची इच्छा नसते. मात्र, भारतात आयकर कायदे इतके कडक आहेत की टॅक्स न भरल्यास अटक देखील होऊ शकते. परंतु, भारतात एक राज्य असे आहे. ज्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांची कमाई केली तरीही त्यावर सरकारला कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. हे राज्य भारतातील करमुक्त राज्य आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 30, 2024 | 07:57 PM
कोट्यवधी रुपये कमावले, ...तरी नाही भरावा लागणार टॅक्स; भारतातातील 'हे' राज्य करमुक्त!

कोट्यवधी रुपये कमावले, ...तरी नाही भरावा लागणार टॅक्स; भारतातातील 'हे' राज्य करमुक्त!

Follow Us
Close
Follow Us:

इन्कम टॅक्स रिटर्न (आयटीआर) फाईल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै अवघ्या एक दिवसांवर आली आहे. ३१ जुलैनंतर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केल्यास तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. तर ३१ डिसेंबरनंतर देखील तुम्ही आपला आयटीआर न भरल्यास तुमच्यावर गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. ज्यामुळे करदात्यांमध्ये नेहमीच धास्ती असते. मात्र, भारतातील एक राज्य असे आहे. ज्या ठिकाणी जनतेकडून कोणताही कर किंवा टॅक्स आकारला जात नाही. या राज्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत…

सिक्कीममध्ये नाही आकारला जात कर

परिणामी, आता तुम्हाला कोट्यवधी रुपयांची कमाई करायची असेल आणि त्यावर कट होणारा टॅक्स देखील सरकारचा द्यायचा नसेल तर हे राज्य तुमच्यासाठी उत्तम असणार आहे. होय, तुम्ही ऐकलंय ते पूर्णतः खरे आहे. भारतातील सिक्कीम या राज्यात नागरिकांकडून कोणताही कर आकारला जात नाही. विशेष म्हणजे सिक्कीममधील नागरिकांना ही सवलत स्वातंत्र्यापासून देण्यात आली आहे.

हेही वाचा : अंबानींच्या अँटिलिया हाऊसचे वीज बिल माहितीये का? आयुष्यभर कमवाल तरी…नाही होणार कमाई!

ही सवलत का आहे सिक्कीमला?

सिक्कीम हे राज्य १९७५ साली भारतात विलीन झाले. त्यावेळी सिक्कीमने भारतात विलीन होताना जुना कायदा स्विकारायचा? अशी अट ठेवली होती. ज्याअंतर्गत आयकर कलम १९१६ स्विकारण्यास सिक्कीमने नकार दिला होता. केंद्र सरकारने ही अट त्यावेळी मान्य केली होती. यामुळे केंद्रीय आयकर कायदा 1961 च्या कलम 10 (26AAA) अंतर्गत सिक्कीम हे राज्य करमुक्त राज्य आहे. भारतीय संविधान कलम 371 एफ अंतर्गत सिक्किम या राज्याला विशेष दर्जा मिळाला आहे.

हेही वाचा : 1 लाख रुपये गुंतवले, 2 कोटी कमावले; ‘या’ 1 रुपयाच्या शेअरद्वारे गुंतवणूकदार मालामाल!

काय आहे कलम 10 (26AAA)?

कलम 10 (26AAA) अंतर्गत सिक्किमच्या रहिवाशांचा आयकरमध्ये समावेश केला जाणार नाही. सिक्किम भारतात विलीन होण्यापूर्वी सिक्किमचे रहिवासी असलेल्या लोकांना कलम 10 (26AAA) अंतर्गत करातून सूट देण्यात येईल, असे या कलमात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Earned crores of rupees but no tax has to be paid sikkim tax free state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 07:53 PM

Topics:  

  • income tax

संबंधित बातम्या

Income Tax Update: तुम्हीही आयकर भरता का? वर्ष संपण्यापूर्वी इन्कमटॅक्स विभागातून आले मोठे तपशील, काय झाला बदल
1

Income Tax Update: तुम्हीही आयकर भरता का? वर्ष संपण्यापूर्वी इन्कमटॅक्स विभागातून आले मोठे तपशील, काय झाला बदल

Income Tax Refund: आयकर परतावा रखडला! लाखो करदाते अजूनही प्रतीक्षेत; रिफंड विलंबाचे मुख्य कारण जाणून घेऊया 
2

Income Tax Refund: आयकर परतावा रखडला! लाखो करदाते अजूनही प्रतीक्षेत; रिफंड विलंबाचे मुख्य कारण जाणून घेऊया 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.