Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चहा पावडर ते बिस्कीट, तेल, शाम्पूपर्यंत सर्व वस्तू महाग होणार? वाचा… काय आहे नेमकं कारण?

सर्वसामान्याला महागाईचा तडाखा बसणार आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल,शाम्पू अशा सर्वच वस्तू महागण्याची शक्यता आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Nov 04, 2024 | 09:44 PM
चहा पावडर ते बिस्कीट, तेल, शाम्पूपर्यंत सर्व वस्तू महाग होणार? वाचा... काय आहे नेमकं कारण?

चहा पावडर ते बिस्कीट, तेल, शाम्पूपर्यंत सर्व वस्तू महाग होणार? वाचा... काय आहे नेमकं कारण?

Follow Us
Close
Follow Us:

हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशनच्या कारणाने एफएमसीजी (फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स) कंपन्यांच्या मार्जिनमध्ये जुलै-सप्टेंबरच्या तिमाहीत घसरण झालेली आहे. त्याचा परिणाम शहरातील विक्रीवर झालेला आहे. त्यामुळे कंपन्या आता आपल्या पदार्थांच्या किंमती वाढविण्याचा विचार करीत आहेत. परिणामी, सर्वसामान्याला महागाईचा तडाखा बसणार आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल,शाम्पू अशा सर्वच वस्तू महागण्याची शक्यता आहे.

खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याचे स्पष्ट संकेत

जुलै- सप्टेंबर तिमाहीत हाय प्रोडक्शन कॉस्ट आणि फूड इनफ्लेशनच्या कारणाने एफएमसीजी (फास्ट-मूविंग कन्झ्युमर गुड्स) कंपन्यांचे मार्जिन कमी झालेले आहे. ज्याचा परिणाम शहरी क्षेत्रातील विक्रीवर दिसत आहे. त्यामुळे या कंपन्या आता आपले प्रोडक्ट महागात विकू शकतात. काही कंपन्यांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढविण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – 5 महिन्यांत 200 टक्क्यांनी रिटर्न्स, अनेकांना मालामाल करणारी ‘ही’ कंपनी आहे तरी कोणती?

ग्रामीण भागात तुलनेने अधिक विक्री

हिंदूस्थान युनिलिव्हर लिमिटेडपासून ते गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेट, मॅरिको, आयटीसी आणि टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत शहरात घटलेल्या पदार्थांच्या विक्रीने चिंता सतावत आहे. सप्टेंबर तिमाहीत शहरी क्षेत्रात विक्री अंदाजापेक्षा कमी झाली आहे. तज्ज्ञांच्या मते एफएमसीजी सेक्टर ची एकूण विक्रीत शहरातील विक्रीचा हिस्सा 65-68 टक्के असतो.सप्टेंबर तिमाही दरम्यान शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात चांगली विक्री झालेली आहे.

हे देखील वाचा – 1 लाखाचे झाले 1 कोटी; ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिला 5 वर्षांत 16877 टक्के परतावा!

काय आहे कारण

दुसऱ्या तिमाहीत झालेला हा तोटा एक शॉर्ट टर्म झटका आहे. त्यामुळे खर्च स्थिर करुन मार्जिनला वसुल केले जाईल असे गोदरेज कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिडेटचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुधीर सीतापती यांनी म्हटले आहे. या काळात खाद्यपदार्थांचे वाढलेले दर आणि शहरी भागात मागणीत झालेली घट हे देखील या घसरणीची कारणे मानली जात आहेत.

हे देखील वाचा – आयपीओ येण्याआधीच संस्थापकाने विकली कंपनी, 400 कर्मचारी रातोरात झाले करोडपती!

शहरी क्षेत्रात खरेदीवर परिणाम

शहरी क्षेत्रात ग्राहकांच्या खरेदीवर मोठा परिणाम झाला आहे. खाद्यपदार्थांचे वाढलेले दरामुळे ग्राहकांच्या खरेदी क्षमतेवर प्रभाव झालेला असे टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुनील डिसुझा यांनी म्हटलेले आहे. या तिमाहीत मार्केट व्हॉल्युम ग्रोथ सुस्त राहीली आहे. अलिकडच्या तिमाहीत शहरातील ग्रोथ प्रभावित झालेली आहे. तर ग्रामीण क्षेत्रात मात्र हळूवार का होईल परंतू वाढ होत आहे.

Web Title: Everything from tea powder to biscuits oil shampoo will be expensive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2024 | 09:44 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.