India's Oil Demand: चीनमध्ये कच्च्या तेलाचा वापर आता तुलनेने मंदावला आहे. फक्त पेट्रोकेमिकल क्षेत्रामुळे चीनच्या तेलाच्या वापरात वाढ दिसून येत आहे. याशिवाय, यावर्षी चीनमध्ये एकूण वापरात वाढ मुख्यतः तेल साठवणुकीमुळे…
Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाला नवे आक्रमक वळण मिळाले आहे. मात्र, रशिया-युक्रेन तणावामुळे तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाली असल्याचा अहवाल समोर आला आहे.
सर्वसामान्याला महागाईचा तडाखा बसणार आहे. रोजच्या वापरातील गृहोपयोगी वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या उदाहरणार्थ चहा, बिस्कीट्स, तेल,शाम्पू अशा सर्वच वस्तू महागण्याची शक्यता आहे.
चांगल्या पेरणीनंतरही कमी पावसामुळे यंदा देशात खाद्यतेलबियांचे नुकसान झाले. परिणामी, खाद्यतेल उत्पादनात 40 टक्क्यांची तूट निर्माण झाली आहे. या तुटीमुळे खाद्यतेल आयात दुप्पट होऊन आयातीच्या दरात आठ टक्क्यांची वाढ झाली…